Rujuta Diwekar shared 3 best foods eat in monsoon Know health benefits; ऋजुता दिवेकरने सांगितलंय, पावसाळ्यात करा या ३ पदार्थांशी मैत्री

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​पावसात कॉर्नचा आनंद घ्या​ ऋजुताने पहिला पदार्थ सांगितला मका. हा मका उकडून, भाजून घ्या आणि थोडे मीठ आणि मिरपूड घालून खा. मक्याचे पॅटीस किंवा करी बनवून खाऊ शकता. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मका खा. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. ​(वाचा – Chankaya Niti : कायम तंदुरूस्त राहण्यासाठी फॉलो करा चाणक्य नीतिमधील या ५ गोष्टी) ​वन्य भाज्यांमध्ये पोषण ऋजुताने सांगितले की, दुसरे अन्न म्हणजे रानातील भाज्या. या भाज्या फक्त पावसातच मिळतात आणि महत्वाचं म्हणजे या स्वतः रुजतात. ऋजुता यांनी अशा भाज्यांची तुलना लो प्रोफाईल असलेल्या लोकांशी…

Read More

Eat Lotus seeds means Makhana Reduce Type 2 Diabetes fox nut Insulin Blood Sugar Level; डायबिटिस रूग्णांनी या सफेद पदार्थाशी करावी मैत्री, अगदी एका झटक्यात आटोक्यात आणेल शुगर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मखाणामध्ये पोषक घटक आढळतात मखणा अतिशय पौष्टिक पदार्थ असून त्यात व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 3, प्रथिने, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि झिंक तसेच कॅलरीज, सोडियम आणि चरबी खूप कमी आढळतात. यामुळेच हे आरोग्यदायी पदार्थांच्या यादीत ठेवलं जातं. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर त्याचा रोजच्या आहारात नक्की समावेश करा. मधुमेहामध्ये मखाणा फायदेशीर का आहे? मधुमेही रुग्णांनी मखनाचे नियमित सेवन करावे कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते. यामध्ये सोडियम कमी असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर…

Read More