[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) वजन वाढणंच होतं बंद धण्यांमध्ये असे कंपाऊंड असतात जे लिपिड मेटाबॉलिज्म झपाट्याने कमी करतात. त्यामुळे अन्नातून मिळणारे फॅट्स, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स विष्ठेतून न तुटता पूर्णच्या पूर्ण बाहेर निघून जातात. असे झाल्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही. (वाचा :- Rice Side Effects : रात्री जेवताना हा पदार्थ खाणारे लोक पोटात भरतायत विषाचे तुकडे, 100% होणार हे 5 गंभीर आजार) झपाट्याने वितळू लागते चरबी धण्यांचा आणखी एक फायदा म्हणजे ते चयापचय अर्थात Metabolism प्रक्रियेला गती देते. ज्यामुळे शरीर चरबीचे रूपांतर अत्यंत वेगाने उर्जेमध्ये करते आणि उर्जा दिवसभर…
Read More