[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) 1 तास पाणी पिऊ नये आयुर्वेद सांगते की कोणत्याही फळाच्या सेवनानंतर लगेच पाणी पिऊ नये. हाच नियम केळी खाल्ल्यानंतरही लागू होतो. केळी पचनास जड असून पाण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. केळी खाल्ल्यानंतर 1 तासानंतरच पाणी किंवा कोणतेही लिक्विड प्या. (वाचा :- 5 Best Foods To Lower BP : ब्लड प्रेशर एक पॉईंट सुद्धा वाढू देत नाहीत हे 5 स्वस्त पदार्थ, औषधं होतात कायमची बंद) रात्रीची खाऊ नयेत केळी आयुर्वेदानुसार केळी रात्री खाऊ नये. हे फळ कफ वाढवणारे मानले जाते. म्हणूनच रात्री…
Read More