[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नेहमी पिकलेली फळे खा जर तुम्हाला अॅसिड, अॅसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ, गॅस, ब्लोटिंग यासारख्या पोटाच्या समस्या असतील तर नेहमी पूर्ण पिकलेली फळे खा. कच्ची फळे खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते.(वाचा :- पुरूषहो, फोडणीत वापरला जाणारा हा पदार्थ कच्चा खायला घ्या, सायन्स मते स्टॅमिना, स्पर्म, फर्टिलिटीसाठी आहे वरदान) हंगामी फळे खा ऋतुमानानुसार आपल्या शरीराची स्थिती आणि गरजा बदलतात. उन्हाळ्यात रसाळ फळांची गरज असली तरी हिवाळ्यात उष्णता देणारि फळे खावीत. म्हणूनच नेहमी हंगामी फळांची माहिती घेऊन त्या त्या नुसार हंगामी फळे खावीत.(वाचा :- Cancer Early Sign:…
Read More