भरदिवसा प्रेमीयुगुल गच्चीवर चादरीच्या आता रोमान्स करत असताना अचानक आई आली अन् मग…| Couple Romance on Terrace Video Viral on Internet today google Trending Video Social media trends

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Couple Romance Viral Video : सोशल मीडिया अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. इथे सेकंद सेकंदाला व्हिडीओ शेअर (Viral Video ) केले जाता. त्यातील काहीच व्हिडीओ हे यूजर्सला आवडतात मग काय काही वेळातच हे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतात. सोशल मीडियाचा दररोज ट्रेंड (Social media trends) बदलत असतो. काही व्हिडीओ तर ट्रेंडिंग (Trending videos) होतात. (Couple Romance Video)

खुल्लम खुल्ला रोमान्स!

गावाकडील घरं ही एकमेकांना लागून असतात. म्हणजे दोन घरांची एकच भिंत असते. त्यामुळे एका घरातून दुसऱ्या घरात गच्चीवरून सहज जाता येतं. गावाकडे अनेक लोक आजही गच्चीवर झोपतात. खास तरुण पुरुष मंडळी खास करुन तरुण मुलांना गच्चीवर झोपायला खूप आवडतं. अशाच एका गच्चीवरील व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 

गच्चीवर रासलीला!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भरदिवसा गच्चीवर पांढऱ्या चादरीच्या आता एक तरुण आणि तरुणी यांचे अश्लील चाळे सुरु आहे. तेवढ्यात गच्चीवर त्या मुलाची आई येते…मुलाचा हा प्रताप पाहून ती संतापते. गच्चीवरील  प्रेमीयुगुलाचा कारनामा बाजूच्या घराच्या गच्चीवरुन एका आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. 

आई जशी मुलाच्या अंगावरी चादर काढते त्याच्यासोबत एक तरुणी दिसते. हे पाहून ती महिला तरुणीला मारायला लागते. आपण पकडल्या गेलो हे पाहून तरुण मात्र चादरीत तोंड लपवताना दिसतं आहे. ती महिला शिवीगाळ करत त्या तरुणीला मारहाण करते. थोड्याच वेळात ती तरुणी त्या गच्चीवरुन बाजूच्या घरी निघून जाते. 

हा सगळा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कपलचं रोमान्स पाहून आजूबाजूचे लोकही हैराण झाले आहेत. (Couple Romance on Terrace Video Viral on Internet today google Trending Video Social media trends)

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील gieddeeandgiedde या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला एडिट करुन मीम्स लावण्यात आले आहेत. 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल काही माहिती नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धावत्या बाईकवर रोमान्स करतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.  पोलिसांकडून अशा बाइक रोमान्स कपलचा शोध घेऊन कारवाई केली जाते आहे. 

Related posts