Baba Ramdev Health Therapies for Better Life and Learn Yogic Treatment; बाबा रामदेव यांच्या ३ थेरेपी ज्यामुळे आरोग्य होईल चांगले १० वर्षांनी वाढेल आयुष्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​म्युझिक थेरेपी​

​म्युझिक थेरेपी​

‘जीवनात जर संगीत असेल तर सुख आणि सुदृढ आरोग्य उत्तमच असतं. अर्थातच, गाण्यात आणि संगीतात असे काहीतरी आहे जे प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक मूडमध्ये सेट होते आणि काही मिनिटांतच तुम्हाला ताजेतवाने करते. आता जगभरातील डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ आजारांच्या उपचारात संगीताचा आधार घेऊ लागले आहेत. खरं तर, संगीत ऐकणे हे ‘ओव्हर द काउंटर’ औषधांसारखे आहे, ते घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. संगीत सकारात्मक भावना सक्रिय करून तुमचे मन शांत करते.

हृदयरोग्यांसाठीही संगीत हे औषध ठरत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळच्या नित्यक्रमात संगीत ऐकले तर ते तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन-एंडॉर्फिन सारखे हार्मोन्स सोडतात. जे चिंता दूर करून हृदयाच्या स्नायूंना आराम देते.

​वॉक थेरेपी​

​वॉक थेरेपी​

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्सनुसार, चालणे हे देखील एक औषध आहे, जर तुम्ही दररोज 30 मिनिटे चालत असाल तर हृदयाच्या अनेक समस्या दूर होतात. अशा स्थितीत सकाळ संध्याकाळ चालताना संगीत ऐका आणि नंतर काही वेळ थांबून योगासने करा म्हणजे हृदयाला एकाच वेळी तीन फायदे होतात. योगगुरू स्वामी रामदेव यांच्याकडून जाणून घेऊया आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय.

​हृदय मजबूत होईल

​हृदय मजबूत होईल
  • अर्जुन साल – 1 टीस्पून
  • दालचिनी – 2 ग्रॅम
  • तुळशी – 5 पाने
  • उकडवून त्याचा डेकोक्शन बनवा, रोज प्यायल्याने हृदय निरोगी राहते.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts