Rajinikanth Fitness Secret His Diet Excludes These 5 things; Rajinikanth यांनी ३२ वर्षात ५ पदार्थांना लावला नाही हात, जाणून घ्या डाएट सिक्रेट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पहाटे ५ वाजता सुरू होतो दिवस

पहाटे ५ वाजता सुरू होतो दिवस

पहाटे ५ वाजता रजनीकांत यांच्या दिवसाची सुरूवात होते आणि त्यानंतर किमान १ तास ते जॉगिंगसाठी वेळ देतात. याशिवाय संध्याकाळच्या वेळात काही व्यायामदेखील ते करतात. याशिवाय नियमित ध्यानधारणेवरही भर देतात.

३२ वर्षांपासून साखर वर्ज्य

३२ वर्षांपासून साखर वर्ज्य

रजनीकांत यांनी गेल्या ३२ वर्षांपासून आपल्या जेवणातून साखर वर्ज्य केली आहे. कोणत्याही पदार्थामध्ये साखर ते खात नाहीत. याशिवाय गोड पदार्थही ते खात नाहीत. त्यामुळे वजनावर व्यवस्थित नियंत्रण राहाते.

(वाचा – कडधान्य खाण्याने पोटात होतोय गॅस आणि ब्लोटिंग? आयुर्वेदाची मदत घेऊन सोडवा समस्या)

डेअरी उत्पादनालाही लावला नाही हात

डेअरी उत्पादनालाही लावला नाही हात

दूध, दही, तूप यासारखे आपल्या रोजच्या जेवणातील पदार्थांनाही रजनीकांत हात लावत नाहीत. जेवणात हे पदार्थ वयाच्या ४० व्या वर्षांनंतर त्यांनी बंद केले. त्यामुळे आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते असं त्यांचं म्हणणं आहे.

(वाचा – Menstrual Hygiene: ना साबण ना Intimate Wash, मासिक पाळीच्या दिवसात कशी स्वच्छ करणार योनी)

स्विमिंग आहे रहस्य

स्विमिंग आहे रहस्य

इंडिया टुडेने सांगितलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांना पोहायलाही आवडते आणि व्यायाम म्हणून ते नियमित स्विमिंग करतात. अनेकदा चित्रीकरणाच्या आधीही स्विमिंग करून ते जातात. ज्यामुळे स्नायूंना बळकटी मिळते.

(वाचा – ​नितीन गडकरी यांची वजन कमी करण्याची पद्धत ठरेल रामबाण, ४५ किलो वजन घटविण्यासाठी केले असे उपाय)

योगाभ्यास

योगाभ्यास

तणावमुक्त राहण्यासाठी रजनीकांत यांनी योगाभ्यासाचा आधार घेतला आहे. नियमित ध्यानधारणा आणि योगाभ्यास करून तणावमुक्त राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि हेच त्यांच्या दीर्षायुष्याचेही रहस्य आहे.

[ad_2]

Related posts