india blas with 101 million diabetes people pre diabetes and high blood sugar causes symptoms treatment, सावधान, भारतात Diabetes चा भयंकर विस्फोट, 10 करोड लोक बाधित, ही 5 कामं न केल्यास तुम्हीही होणार Sugar चे रूग्ण – according study india 101 million people suffer from diabetes 10 causes and 5 remedies to control blood sugar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डायबिटीजचा धोका कोणत्या लोकांना जास्त आहे?

डायबिटीजचा धोका कोणत्या लोकांना जास्त आहे?
  1. प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना, म्हणजेच ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे पण अजून त्यांना डायबिटीज झाला नाहीये असे लोक.
  2. जास्त वजन किंवा लठ्ठ असणे
  3. 45 वर्षांवरील लोक आणि फॅमिली हिस्ट्री असणारे
  4. हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचे रुग्ण
  5. बैठी जीवनशैली
  6. हृदयरोग किंवा हार्ट स्ट्रोकचा इतिहास
  7. चिंता आणि तणाव
  8. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) असलेले रुग्ण
  9. धूम्रपान आणि मद्यपान करणारे
  10. गरोदरपणात मधुमेह असलेले

(वाचा :- Lungs Cleaning Foods: फुफ्फुसातील विषारी घाण मुळासकट उपटून फेकतात हे 5 उपाय, प्रत्येक श्वास मिळतो गाळून व शुद्ध)​

डायबिटीजपासून वाचण्यासाठी काय करावे – वेटलॉस

डायबिटीजपासून वाचण्यासाठी काय करावे - वेटलॉस

डायबिटीज होऊ नये म्हणून वजन कमी करणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तुमचे वजन 5 ते 10% कमी करून तुम्ही डायबिटीज टाळू शकता किंवा होणारच असेल तर पुढे ढकलू शकता. उदाहरणार्थ, तुमचे वजन 200 पौंड असेल तर तुमचे लक्ष्य 10 ते 20 पौंड दरम्यान वजन कमी करणे हे असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते फक्त नियंत्रणात ठेवा.

(वाचा :- Weight Loss: नाश्त्यात खा हा पदार्थ, रात्रीपर्यंत विरघळेल पोट, कंबर, मांड्यांवरची चरबी, लटकणारी चरबी होईल नष्ट)​

खाण्यापिण्याची घ्या विशेष काळजी

खाण्यापिण्याची घ्या विशेष काळजी

कॅलरीजचे सेवन कमी करणे हा डायबिटीजपासून वाचण्याचा आणि रक्तातील साखर वाढण्यापासून रोखण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते. हे करण्यासाठी अन्नातील चरबी अर्थात फॅटचे आणि साखरेचे प्रमाण कमी केले पाहिजे. भरपूर धान्य, फळे आणि भाज्या खा. लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस खाणे कटाक्षाने टाळा.

(वाचा :- 16000 हार्ट सर्जरी करणा-या 41 वर्षीय डॉक्टरचा मात्र Heart Attack नेच मृत्यू, तरूणांमधील हार्टची 7 भयंकर लक्षणं)​

रोज एक्सरसाईज करा

रोज एक्सरसाईज करा

व्यायाम करून तुम्ही टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करू शकता. आठवड्यातून 5 दिवस किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाली करा. तुमच्यासाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता आहे ते शोधा.
(वाचा :- या 2 आजारांनी Mahabharat मधील शकुनी मामाचे निधन, ही तब्बल 21 लक्षणं सायलेंट किलर,थांगपत्ता न लागता होतो मृत्यू)​

दारू आणि सिगारेटपासून दूर राहा

दारू आणि सिगारेटपासून दूर राहा

सिगारेट प्यायल्याने इन्सुलिनचा रेसिस्टेंट बिघडू शकतो, ज्यामुळे टाइप 2 मधुमेह होऊ शकतो. आपण आधीच धूम्रपान करत असल्यास सोडण्याचा प्रयत्न करा आणि दारूपासूनही चार हात दूर राहा.
(वाचा :- Diabetes Juice: किडनी खराब होण्याआधी रक्तातील साखर मुळापासून उपटेल हा देसी उपाय, प्या इंसुलिनने भरलेले हे 5 रस)​

नेहमी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करत राहा

नेहमी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करत राहा

टाईप 2 डायबिटीज टाळण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी तुम्ही आणखी काही करू शकता का हे पाहण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना वेळोवेळी भेटत राहा. तुम्हाला जास्त धोका असल्यास डॉक्टरांकडून चांगला सल्ला मिळू शकतो आणि जीवाला असलेला धोका टळू शकतो.
(वाचा :- Natural Cold Drink : बॉडी फ्रीजसारखी थंड ठेवून उष्माघात अन् डिहायड्रेशनपासून वाचवतं हे आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक)​
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

[ad_2]

Related posts