[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मेवा सुक्या मेव्यामध्ये सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. बदाम, काजू, अक्रोड इत्यादींसोबत मनुका खाल्ल्याने मिठाईची लालसा कमी होऊ शकते. NCBI संशोधनानुसार, त्यात नैसर्गिक साखर असते आणि ती भूक कमी करण्यासाठी ओळखली जाते. त्यामुळे गोड असूनही वजन वाढत नाही. मात्र, तरीही हे नियंत्रणातच खावे.(वाचा :- Madhuri Dixit चे पती डॉ नेनेनी दिले पोलादी गुडघ्यांसाठी 5 उपाय, वयाच्या 60 नंतरही लागणार नाही मणका-हाडांना धक्का) गूळ गूळ खाल्ल्याने खराब पचनक्रियाही दूर होते. साखरेला हा एक उत्तम पर्याय आहे. हे खाल्ल्याने निरोगी व्यक्तीची मिठाईची लालसा सहज संपुष्टात येते.…
Read More