‘क्लास मॉनिटरची निवडणूकही न लढवलेली व्यक्ती 30 वर्षांपासून…’, भाजपात गेलेल्या गौरव वल्लभ यांचे काँग्रेसबद्दल गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. दरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, अनेक मोठे खुलासे केले आहेत. काँग्रेस पक्षात गेल्या 30 वर्षांपासून एकच व्यक्ती जाहीरनामा तयार करत असून, त्याने साधी क्लासच्या मॉनिटरची निवडणूक लढलेली नाही असा खुलासा गौरव वल्लभ यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष माजी मंत्र्यांच्या पीएकडून चालवला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेस पक्षाला नव्या भारताचे मुद्दे आणि आकांक्षा समजत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.  “मी जेव्हा कॉलेजात होतो तेव्हा तो प्रवक्ता म्हणून टीव्हीवर…

Read More

बसपासह ‘या’ पक्षांना एकही पैसा मिळाला नाही; Electoral Bond संदर्भात नवा गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bond : निवडणूक आयोगानं नुकतीच देशातील लोकसभा निवडणूक जाहीर केली असून, पाच टप्प्यांमध्ये पाच वेगवेगळ्या दिवशी ही निवडणूक पार पडणार असल्याचं जाहीर केलं. इथं निवडणूक जाहीर झाली आणि तिथं आचारसंहिता लागू झाली. असं असतानाच देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड (Electoral Bond) अर्थात निवडणूक रोखे आणि त्यामुळं समोर आलेल्या एका मोठ्या रकमेची.  निवडणूक आयोगाकडून Electoral Bond संदर्भात आणखी नवी माहिती नुकतीच जारी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हीच माहिती एका लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आली होती. ज्यानंतर न्यायालयानंच माहिती…

Read More

उघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.

Read More