'चालक क्रिकेटची मॅच बघत होता अन्…', ट्रेन अपघातावर रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway minister On Andhra Pradesh Train Collision : ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा, पॅसेंजर ट्रेनचे चालक आणि सहाय्यक चालक मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

Read More

Odisha Train Accident: “या दुर्घटनेमागे कट असावा, कारण विचित्र वेळी…”, माजी रेल्वेमंत्र्यांचं खळबळजनक विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident: ओदिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातानंतर देशात खळबळ माजली आहे. शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात 260 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. यादरम्यान, माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी या दुर्घटनेमागे कट असू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. तसंच या संपूर्ण दुर्घटनेची अत्यंत गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या अपघाताची वेळ विचित्र असल्याचं…

Read More