धक्कादायक! 500 रुपयांना मुलांची विक्री; 18-18 तास करायला लावायचे काम अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : राजस्थानमधून (Rajasthan News) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या जयपुरमध्ये पोलिसांनी तब्बल 22 बालमजुरांची (Child Labour) सुटका केली आहे. गेल्या वर्षभरापासून ही मुले एकाच खोलीत राहून काम करत होती. धक्कादायक बाब म्हणजे बिहारमधल्या (Bihar Crime) या मुलांची अवघ्या 500 रुपयांना विक्री करण्यात आली होती. 9 ते 16 या वयोगटातील ही मुले असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलांकडून तब्बल 18 तास काम करवून घेतले जात होते अशीही माहिती उघड झाली आहे. पोलीस (Rajasthan Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलांची सुटका करण्यात…

Read More

Vastu Shastra Tips : घरात पूर्वजांचे फोटो कुठे लावयाचे? तुमची एक चूक आर्थिक संकटाना देऊ शकते निमंत्रण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Shastra Tips : हिंदू धर्मात पितृपक्षाला, अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना पितरांचं श्राद्ध करण्याचा नियम आहे. या तिथीवर पितरांची पूजा केली जाते. श्राद्ध कर्मामध्ये पितरांचं स्मरण करुन अन्नदान केलं जातं. या विधीतून पितर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि शांती नांदते. पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध-विधीद्वारे पितरांना प्रसन्न केलं जातं. आपल्या घरात पूर्वजांचे फोटो असतात.  कदाचित अनेकांना हे माहिती नसेल की, घरात पूर्वजांचे फोटो ठेवण्यासाठी वास्तूशास्त्रात नियम सांगण्यात आले आहे. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. चुकीच्या पद्धतीने पूर्वजांचे फोटो लावल्यास घरात पितृदोष…

Read More