[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉक्टरांनी दुधात पाणी टाकण्याचा दिला सल्ला उन्हाळ्यात फ्रीजमधून काढलेले थंड दूध थेट पिण्याची सवय आता पावसाळ्यात मात्र बदलावी लागेल. दूध नेहमी कोमट प्यावे. दुधाची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही त्यात अनेक घरगुती मसाले देखील वापरू शकता. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. निकिता सांगतात की दुधात 1/4 प्रमाणात पाणी मिसळले तर त्याचे औषधी गुणधर्मही वाढतात.(वाचा :- Breakfast for Weight Loss : झर्रकन कमी होते पोटाची लटकलेली चरबी, स्नायूत भरते प्रोटीन, नाश्त्यात खा हे 5 पदार्थ) पावसाळ्यात दूध कसे प्यावे? गरम दूध पिण्याचे फायदे पावसाळ्यात…
Read More