MP Omraje Nimbalkar Fitness Yoga Video goes viral its more powerful than baba ramdev 9 best yogasan for reduce belly fat; खासदार ओमराजे निंबाळकरांनी जबरदस्त फिटनेसमधून सांगितले योगाचे महत्व ५ योगासने चे पोटावरची चरबी जाळतील

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ओमराजे निंबाळकरांचा फिटनेस

ओमराजे निंबाळकरांचा फिटनेस

खासदार ओमराजे निंबाळकरांनी आपला योग करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांना योगगुरू बाबा रामदेव यांनाही मागे टाकलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे योग करून सगळ्यांनाच थक्क केलं आहे. आपल्या निरोगी आयुष्यासाठी योग अतिशय महत्वाचा आहे, हे यामधून अधिक स्पष्ट होत आहे.

​हलासन

​हलासन

या आसनाच्या नियमित सरावाने शरीर लवचिक बनते. हे चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सरावाने मनाला शांती मिळते.

​अर्ध चंद्रासन

​अर्ध चंद्रासन

हे आसन स्ट्रेचिंग आणि बॅलन्सिंग पोझ आहे, खालच्या पाठ, पोट आणि छातीसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. पण योगा करण्यापूर्वी कोणते ड्रिंक घ्यावे. ब्लॅक कॉफी की ग्रीन टी. ​

​विरभद्रासन

​विरभद्रासन

या आसनाच्या सरावाने हात, पाय, खांदे, मान, पोट, कंबर आणि घोट्याचा व्यायाम होतो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया मजबूत होते. वजन कमी करण्यासही मदत होते.

​पदहस्तासन

​पदहस्तासन

हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी, पचनाच्या समस्या, उंची वाढवण्यासाठी आणि मांडीचे स्नायू ताणण्यासाठी ओळखले जाते.

​भुजंग आसन

​भुजंग आसन

हे पाठीचा कणा मजबूत करते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. याशिवाय तुमचा थकवा आणि तणाव दूर करण्यातही हे खूप प्रमाणात मदत करते.

​(वाचा – Weight Loss Journey : १५२ किलो वजनाच्या व्यक्तीने जेवणातील ५ सवयी बदलून ६ महिन्याला घटवलं ३६ किलो वजन)​

​पूर्वोत्तनासन

​पूर्वोत्तनासन

हे आसन पाठ, खांदे, हात, पाठीचा कणा, मनगट आणि स्नायुंसाठी चांगले आहे. या आसनामुळे शरीर लवचिक होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

​चक्रासन

​चक्रासन

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सोपे खूप उपयुक्त आहे. हे पाठीवर पडून केले जाते.

​(वाचा – Running for Weight Loss: धावण्याने कशा प्रकारे वजन होतं कमी, फटाफट वेट लॉसकरता उत्तम पर्याय)​

त्रिकोनासन-

त्रिकोनासन-

त्रिकोनासन केल्याने मान, पाठ, कंबर आणि पाय यांचा व्यायाम होतो, ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. पोटावरील चरबी आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त मानले जाते.

​सूर्यनमस्कार

​सूर्यनमस्कार

सर्वात प्रसिद्ध आणि सोप्या आसनांपैकी एक म्हणजे सूर्यनमस्कार. या योगासनामध्ये योगाची 12 आसने आहेत. यासोबतच शरीराच्या जवळपास प्रत्येक अवयवाला व्यायाम होतो. यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते.

[ad_2]

Related posts