86 KG Girl Loose 27 Kg Weight In 8 Months By This Diet Plan and Home Workout; 87 किलोच्या मुलीने 8 महिन्यांत 27 किलो वजन कमी करण्यासाठी हा घरगुती डाएट प्लान आणि वर्कआऊट रूटीन फॉलो केले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कशी झाली वजन कमी करण्याची सुरूवात

कशी झाली वजन कमी करण्याची सुरूवात

शिवांगीने सांगितले की, माझा भाऊ अर्पित गुप्ता आणि वहिनी सुरभी केसरवानी यांच्या मदतीने वजन कमी करण्याचा निर्णय मी घेतला. त्यांनी मला फिटर अॅप दाखवले आणि त्याचे फायदे सांगितले आणि मी ट्रेनर अंजली यांच्या देखरेखीखाली वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला.

(वाचा :- करीना कपूर रात्री झोपण्यापूर्वी दूधात हा पदार्थ मिसळून पिते, दोन मुलांची आई देते विशीतल्या कोवळ्या तरूणींना मात)​

कसे होते वर्कआऊट रूटीन?

कसे होते वर्कआऊट रूटीन?

माझ्या शहरात जिम नाही म्हणून माझ्या ट्रेनर अंजली यांनी एक असा वर्कआउट प्लॅन तयार केला जो मी घरी करू शेकन. मग मी होम जिमची उपकरणे विकत घेतली आणि व्यायामासाठी बारबेल रॉड, डंबेल आणि रेसिस्टेंट बँड मागवला. सुरुवातीच्या दिवसांत, मी आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करायची :

  • दिवस 1 – लोअर बॉडी एक्सरसाइज
  • दिवस 2 – अप्पर बॉडी एक्सरसाइज
  • दिवस 3 – लोअर बॉडी वर्कआउट
  • दिवस 4 – अप्पर बॉडी एक्सरसाइज
  • दिवस 5 – आरामाचा दिवस
  • दिवस 6 – फुल बॉडी वर्कआउट
  • दिवस 7 – आरामाचा रिलॅक्स दिवस

(वाचा :- Harvard वैज्ञानिकांचा दावा – या 5 भाज्या व फळे आयुष्यात कधीच होऊ देत नाही डायबिटीज कॅन्सर बीपीसारखे गंभीर आजार)​

3 महिन्यांनंतर असे आहे वर्कआऊट रूटीन

3 महिन्यांनंतर असे आहे वर्कआऊट रूटीन

3 महिन्यांनंतर, ट्रेनर अंजली यांनी माझा वर्कआउट प्लान बदलला आणि आता मी आठवड्यातून 6 दिवस वर्कआउट करते –

  • दिवस 1 – लेग्स वर्कआउट
  • दिवस 2 – अप्पर बॉडी वर्कआउट
  • दिवस 3 – एब्स आणि ग्लूट्स वर्कआउट
  • दिवस 4 – लेग्स वर्कआउट
  • दिवस 5 – अप्पर बॉडी वर्कआउट
  • दिवस 6 – एब्स आणि ग्लूट्स वर्कआउट
  • दिवस 7 – आरामाचा दिवस याशिवाय मी रोज किमान 10 हजार पावले चालायचे

(वाचा :- Weight Loss Belly Fat : एका आठवड्यातच गळून पडेल किलो किलोने शरीरावरची चरबी, जपूनच वापरा वेटलॉसच्या या 4 टिप्स)​

वेटलॉस जर्नी मधून काय धडा मिळाला?

वेटलॉस जर्नी मधून काय धडा मिळाला?

शिवांगी म्हणते की तिला हे शिकायला मिळाले की, तिचे लक्ष वजन कमी करण्यावर नव्हे तर लठ्ठपणा कमी करण्यावर असले पाहिजे. हे समजून घेणे देखील महत्वाचे आहे की आपण एका रात्रीत वजन कमी करू शकत नाही. मला वजन कमी करायचे नाही, तर चरबी कमी करायची आहे हे पटवून देण्यासाठी माझ्या ट्रेनरला एक महिना लागला. आता शिवांगी नेहमी चरबी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि ती म्हणते की चरबी कमी केल्यानंतरच तुम्ही योग्य शेप मध्ये येऊ शकाल.

(वाचा :- पोट साफ होण्यासाठी तासनतास बसता टॉयलेटमध्ये? जोर लावणं सोडा, मूळव्याध व आतड्यांतील घाण जाळून राख करतात हे 7 उपाय)​

आत्मविश्वास ढळू देऊ नका

आत्मविश्वास ढळू देऊ नका

१०० कडे जाणारे वजन हे रातोरात कमी होत नाही कारण ही कोणतीही जादू नाही हे आधी स्वीकारलं पाहिजे आणि यासाठी आत्मविश्वास जराही ढळू देऊ नये. शेवटपर्यंत न थकता आखलेले नियोजन पाळता आले पाहिजेत. कारण आपल्याला प्रोत्साहन देणारे जिम ट्रेनर, आई वडिल किंवा मग डाएट प्लान्स हे आजुबाजूने असतात पण तुमच्या मनाची स्थिती किंवा इच्छाशक्ती जोवर मजबूत नाही बनत तोपर्यंत तुम्ही ध्येय पूर्ण करू शकत नाही.

(वाचा :- लिव्हरसाठी दारूपेक्षाही भयंकर हानिकारक आहेत हे पदार्थ, होतो Fatty Liver आजार, हा एक उपाय खेचून काढतो विषारी घाण)​

मेथी दाण्यांचे सेवन

मेथी दाण्यांचे सेवन

वाढतं वजन म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण. म्हणूनच वेळीच वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य तो उपाय केला पाहिजे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते ती मेथीच्या दाण्यांची पावडर. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर मिक्स करा आणि सकाळी उठल्यानंतर काही न खाता नियमित या पाण्याचं सेवन करा. तुम्ही न चुकता या पाण्याचं सेवन केलं तर काही दिवसांमध्येच पोटाची चरबी कमी होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.
(वाचा :- Diet Plan: वयाच्या 40 शीत भरभरून खा हे पदार्थ, डायबिटीज, कॅन्सर, बीपी राहतील 10 हात दूर, म्हातारपण येणारच नाही)​

हलकं-फुलकं जेवा

हलकं-फुलकं जेवा

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नियमित कॅलरीच्या ५० टक्के कॅलरी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खा. कारण यावेळी तुमची पचनक्रिया अधिक मजबूत असते. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही कमीत कमी कॅलरी खा. तसेच संध्याकाळी ७च्या आधीच जेवण करा. यामुळे तुमची पोटाची चरबी वाढणार नाही. तसेच मिठाई, तळलेले खाद्यपदार्थ, गोड पेय यापासून दूर राहा. नेहमीच्या जेवणामध्ये आणि दिनक्रमामध्ये तुम्ही काही सोपे बदल केलात तर वजन कमी करण्यासाठी निश्चित तुम्हाला मदत मिळू शकेल.

(वाचा :- Men Health: पुरूषहो वयाच्या 80 पर्यंत होणार नाही कोणताच आजार, डाएटिशियनने सांगितलेल्या या 9 गोष्टी न चुकता पाळा)​

[ad_2]

Related posts