एक अकेला ‘मोदी’ सब पर भारी! ब्रँड ‘मोदी’ला 100 हत्तींचं बळ मिळालं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Results 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालांनंतर पंतप्रधान मोदींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. जिथे संसदेत मोदींनी म्हटलेलं.. एक अकेला सब पर भारी. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान.. तीनही राज्यात भाजपनं दणदणीत कामगिरी केलीय, विशेष म्हणजे या तीनही राज्यांच्या निवडणुका पंतप्रधान मोदींच्या नावावर लढल्या गेल्या. त्यामुळेच ब्रँड मोदी मजबूत झाल्याची चर्चा आहे. ब्रँड मोदी मजबूत का झालाय जाणून घेवूया.  कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजपनं चेहरा दिलेला नव्हता, केवळ आणि केवळ मोदींचा चेहरा पुढे करत भाजप लढली.  मध्य प्रदेशामध्ये ‘एमपी के मन में मोदी…

Read More

अधिकमासात नेमकं काय करावं? 33 अंकाला या महिन्यात इतकं महत्त्व का? सांगत आहेत दा. कृ. सोमण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Marathi Information: आजपासून म्हणजेच मंगळवार, 18 जुलैपासून अधिक श्रावणमासाला सुरुवात झाली आहे. अधिक श्रावणमास हा बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत असणार आहे. पुरुषोत्तममास, मलमास किंवा धोंड्याचा महिना अशीही उपनावे अधिकमासाला आहेत. अधिक श्रावणमासानंतर गुरुवार, 17 ॲागस्ट ते शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 पर्यंत निज श्रावणमास येणार आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन , नागपंचमी वगैरे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव- व्रते ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करावयाची आहेत असं जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. मग अधिकमासामध्ये नेमकं काय करावं असा…

Read More

'त्या रात्री अंकल घरी आले होते'; 5 वर्षांच्या मुलाचा जबाब, अन् महिलेच्या हत्येचा छडा लागला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Died In Her House: २६ वर्षांच्या महिलेचा मृत्यू, नाकातून रक्त येत होतं; पाच वर्षांच्या मुलाने सांगितलं त्या रात्री काय घडलं होतं, अन् पोलिसांनी लगेचच सापळा रचत आरोपीला अटक केली आहे. 

Read More