‘माझ्या डोळ्यांत पाणी आलं हो…’ संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ मुलाखत पाहून 84 वर्षांच्या आजी हळहळल्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयमी कलाकार म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण हा उत्तम अभिनेता आहे. त्याबरोबरच तो लिखाण, दिग्दर्शन, कविता लेखन आणि सूत्रसंचालनही करतो. त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. त्याने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. नुकतंच संकर्षणने एक अनुभव शेअर केला आहे.  संकर्षण हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एका 84 वर्षांच्या आजींचा फोटो शेअर केला आहे. या…

Read More

22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात नव्हे तर 'या' मंदिरात जाणार उद्धव ठाकरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना उद्धव ठाकरे तिथे उपस्थित राहणार का? याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

Read More

Nora Fatehi Shocked After Deepfake Video Goes Viral says this is not me News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मराठमोळ्या विनोदवीराने दिली मोठी गुडन्यूज, पत्नीचा हात हातात घेत म्हणाला ‘तुझ्यासोबत…’

Read More

Ram Mandir Ayodhya : शरयुचा तट झगमगला; अयोध्या कुठे दिवे तर कुठे विद्युत रोषणाईने झळकली

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ram Mandir Ayodhya : शरयुचा तट झगमगला; अयोध्या कुठे दिवे तर कुठे विद्युत रोषणाईने झळकली अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी, कचरा होऊ नये म्हणून बिस्लरी कंपनीचा ‘गर्दी तिकडे कचऱ्याचा डबा’ उपक्रम.</p> [ad_2]

Read More

Eknath Shinde skip visit Ram Mandir Ayodhya Inauguration 22 janewary marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाहीत. त्यांना सोहळ्याचे आमंत्रण आले आहे, पण त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वीट करत याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच अयोध्येला सर्व मंत्रिमंडळासह जाणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे.  अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी…

Read More

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत साडे तेरा लाख बेसनाच्या लाडूंचं होणार वाटप

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ayodhya Ram Mandir : अयोध्येत साडे तेरा लाख बेसनाच्या लाडूंचं होणार वाटप योध्येत प्रभू श्रीरामाचा प्रसाद म्हणून जवळपास साडे तेरा लाख लाडू बनवण्याचं काम सुरु, ‘एबीपी माझा’च्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांच्याकडून प्रसादाचे लाडू वळत रामसेवा.&nbsp;</p> [ad_2]

Read More

Milind Parande General Secretary of Vishwa Hindu Parishad explain about Ayodhya Ram Mandir inauguration ceremony detail marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्या : राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्या अवघे काही तास उरलेत. हा भव्य दिव्य असा सोहळा अनुभवण्याासाठी लाखो लोक अयोध्येच्या दिशेने रवाना झालेत. सध्या प्राण प्रतिष्ठापनेचे विधी दररोज सुरु आहेत. वेगवेगळे अधिवास सुरु आहेत. त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे 22 जानेवारीचा दिवस आहे. अनिल मिश्रा यांनी मुख्य यजमान म्हणून सर्व विधी केलेत. सर्व कार्यक्रम धर्मशास्त्रानुसार होत असून काशीच्या विद्वानांनी हा मुहूर्त काढलाय. या मुहूर्तामध्ये कोणताही दोष नाही. लोक माहिती न घेता आरोप करत असल्याचं मिलिंद परांदे (Milind Parande) विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्री यांनी…

Read More

मराठमोळ्या विनोदवीराने दिली मोठी गुडन्यूज, पत्नीचा हात हातात घेत म्हणाला ‘तुझ्यासोबत…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Mane Buy New Home : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम कायमच टॉप 3 मध्ये पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याच कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून रोहित मानेला ओळखले जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात तो ‘सावत्या’ या नावाने प्रसिद्ध आहे. आता रोहित मानेने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.  रोहित माने हा त्याच्या सहज आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. रोहित हा कायमच त्याच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भाष्य करताना दिसतो. तसेच तो याबद्दलचे…

Read More

Prakash Ambedkar reaction on MVA BJP Maharashtra news update abp majah marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakash Ambedkar : अमरावतीतील सभेतून प्रकाश आंबेडकरांची मविआ, भाजपवर टीका  अमरावतीत प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा, सभेतून मविआसह भाजपवर हल्लाबोल, जागावाटपमध्ये तडजोड झाली नाही तर 48 जागा लढू, आंबेडकरांचं विधान [ad_2]

Read More