[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अंडे अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन, फॅट्स आणि विटामिन डी, कॉलिनसारखे अत्यंत आवश्यक पोषक तत्व आढळतात. यामध्ये असणारे प्रोटीन हे वजन कमी करण्यासाठी एखाद्या पॉवरहाऊसप्रमाणे काम करते. हाय प्रोटीन स्नॅक्समुळे वजन घटविण्यासाठी अधिक बढावा मिळतो, कारण प्रोटीन भूक नियंत्रणात राखण्याचे काम करते. म्हणून सकाळी नाश्त्यात अंडे खाल्ल्याने दुपारपर्यंत भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहाते. (वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितला वजन घटवून निरोगी राहण्यासाठी उत्तम उपाय, भारतीय सुपरफूड्सचा खजिना ठरेल वरदान) चेरी सर्व फळांमध्ये हाय फायबर असते. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर अधिक वेळ पोट भरल्यासारखे राहाते…
Read MoreTag: गलमटल
Weight Loss And Belly Fat Reduction Using Saffron Water; गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) केशरचे वजन कमी होण्यासाठी उपयोग Benefits Of Saffron For Weight Loss: केशर पाणी पिण्याचे फायदे तुम्ही जाणून घेतले तर तुमची सकाळ केशराचे पाणी पिऊनच होईल. केशराचा उपयोग अनादी काळापासून आयुर्वेदामध्ये करण्यात येतो. यातील पोषक तत्वामुळे वजन कमी करण्यासाठी केशराचा उपयोग होतो. (वाचा – वजन झर्रकन कमी करण्यासाठी समाविष्ट करून घ्या ६ ड्रायफ्रूट्स, लवकरच होईल पोट सपाट) आरोग्यासाठी फायदेशीर केशर केशराचा फायदा स्किन टोन चांगला राखण्यासाठी होतो. तसंच केशरामध्ये फायबर आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे आरोग्य अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. याशिवाय त्वचा आणि आरोग्य…
Read More