रात्री भिजवून सकाळी प्या बडिशेप आणि खडिसाखरेचे पाणी, आरोग्याला मिळतील जादुई फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Badishep Ani Khadisakhar Pani: शरीरात उष्णता वाढल्यानंतर काय करावे असा जर प्रश्न असेल तर योग्य उपाय म्हणजे बडिशेप आणि खडिसाखरेचे पाणी पिणे. बडिशेप आणि खडिसाखरेचे मिश्रण हे आरोग्याला उपयोगी आणि फायदेशीर ठरते. केवळ शरीराला थंडावाच देत नाही तर पचनक्रियादेखील चांगली करण्यास मदत मिळते. बडिशेप आणि खडीसाखर या दोन पदार्थांचे मिश्रण शरीराचे तापमान संतुलनात ठेवण्यासाठी करता येते. त्यामुळेच सहसा जेवण झाल्यानंतरही याचा माऊथ फ्रेशनर म्हणून वापर केला जातो. बडिशेप आणि खडीसाखरच्या पाण्याचेही उत्तम फायदे आरोग्याला मिळतात. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबात अधिक माहिती दिली…

Read More

Fennel Seeds And Cardamom Tea Drinking Empty Stomach 5 Benefits Includes Weight Loss; सकाळी उपाशीपोटी प्या बडिशेप आणि वेलचीचा चहा, आरोग्याला मिळतील ५ जबरदस्त फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतिकारशक्ती वाढते सकाळी रिकाम्या पोटी बडिशेप आणि वेलचीचा चहा पिण्याने प्रतिकारशक्ती वाढते. वास्तविक यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे शरीरातील रोगप्रतिरोधक क्षमता वाढविण्यास मदत करतात. नियमित स्वरूपात याचे सेवन केल्याने हंगामी आजारांपासून दूर राहण्यास आणि संक्रमण रोखण्यास याची मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी उपयोगी तुम्ही लठ्ठपणामुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर सकाळी उपाशीपोटी बडिशेप-वेलचीचा चहा तुम्ही सेवन करावा. यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळते, जे शरीरामध्ये अधिक चरबी जमा होऊ देत नाही. या चहाच्या नियमित सेवनाने मेटाबॉलिजम बुस्ट होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत…

Read More

How Fennel Seeds And Rock Sugar Given After Meals 5 Health Benefits; जेवल्यानंतर का खावी बडिशेप खडीसाखर, ५ आरोग्यदायी फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पचनक्रिया मजबूत करण्यासाठी बडिशेप आणि खडीसारखेच्या मिश्रणाचे सेवन केल्याने पचनक्रिया अधिक मजबूत होते. बडिशेपेमध्ये असणारे विटामिन्स, फायबर, कॅल्शियम यासह अनेक पोषक तत्व असतात. तसंच यामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. जेवण जेवल्यानंतर बडिशेप खडीसाखर खाल्ल्याने अन्नाचे पचन लवकर होण्यास मदत मिळते आणि पोटासाठी याचा फायदा होतो असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासात सांगण्यात आले आहे. हिमोग्लोबिन राहाते योग्य बडिशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत नाही. याच्या सेवनाने हिमोग्लोबिनचा स्तर योग्य राहातो. तुम्हाला रक्ताची कमतरता भासत असेल तर रक्तप्रवाह योग्य करण्यासाठी बडिशेप-खडीसाखरेचे मिश्रण नियमित…

Read More