Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! ‘या’ राशींचे लोक होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Somvati Amavasya 2024 :  सोमवार हा चंद्र देव आणि महादेव यांना समर्पित दिवस आहे. या वर्षातील पहिली अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, वृद्धी योग, आदित्य मंगल योग आणि अनुराधा नक्षत्रासह बुधादित्य राजयोग आहे. त्यामुळे अशा शुभ योगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे. (Somvati Amavasyac 2024 auspicious conjunction this zodiac sign will be wealth) वृषभ रास (Taurus Zodiac)  वृषभ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या लाभदायक ठरणार आहे. या लोकांना चांगली बातमी मिळणार आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार…

Read More

Shani – Shukra : 30 वर्षांनंतर शुक्र – शनिदेवाचा युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसोबत मिळणार भरपूर पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Conjunction Of Saturn And Venus 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनि यांचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 

Read More

Weekly Horoscope 8 to 14 January 2024 These Zodiac People are so Lucky in this week; या आठवड्यात कोणत्या राशींचं नशीब बदलणार, मेष ते मीन राशीचं साप्ताहिक भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saptahik Rashibhavishya : मेष राशीचे लोक कामातील प्रगतीमुळे उत्साही होतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. तुम्हाला काही मोठे फायदे होऊ शकतात. सर्व 12 राशींची साप्ताहिक भविष्य जाणून घ्या. मेष : उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी कराल. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून खूप चांगले सहकार्य मिळेल. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील. दूरच्या प्रवासाला जाता येईल. वृषभ : राजकीय आणि कामकाजी जीवनात सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. नशीब तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल. व्यापारी वर्ग महत्त्वाचे करार करू शकतात. आर्थिक लाभ होईल. मिथुन : गुंतवणुकीतून लाभ…

Read More

Horoscope 3 January 2024 : आज जवळच्या व्यक्तीला दुखवू नका; पाहा मेषपासून मीनपर्यंत प्रत्येक राशीचं भविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 3 January 2024 : पाहा राशीभविष्य आणि ज्योतिषविद्येनुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस  मेष (Aries)- कमी प्राधान्याच्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. वर्तमानात जगण्याता प्रयत्न करा. मित्रांचे सल्ले विचारात घ्या. एखाद्या नवाय भूखंड व्यवहाराचा विचार तुम्ही कराल. वृषभ (Taurus)- आज एखाद्या कामासाठी अपेक्षेहून जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. तरुणाईसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. नव्यानं काही गोष्टी कळणार आहेत.  मिथुन (Gemini)- विद्यार्थीअवस्थेत असणाऱ्यांसाठी आज नव्या संधी चालून येणार आहेत. परिश्रम करण्यासाठी तयार राहा फळ तुमच्यात बाजूनं असेल. दाम्पत्यांना संतानसुख मिळणार आहे.  कर्क (Cancer)- आज…

Read More

Shani Vakri: शनीदेवाची वक्री चाल 'या' राशींचं वाढवणार टेन्शन? धनहानी होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Dev Vakri 2024: शनी देवांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या लोकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. 

Read More

Parivartan Rajyog 2023 : गुरु – मंगळमुळे 10 वर्षांनंतर तयार झाला परिवर्तन राजयोग! ‘या’ राशींची लोकं होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parivartan Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी संक्रमण करत असतात. या संक्रमणातून अनेक योग निर्माण होतात. काही योग हे शुभ तर काही अशुभ असतात.  मंगळ आणि गुरू राशी बदलामुळे परिवर्तन राजयोग तब्बल 10 वर्षांनी तयार झाला आहे.  मंगळ धनु राशीत प्रवेश केला आहे. तर धनु राशीवर गुरूचं राज्य असल्याने परिवर्तन राजयोग निर्माण झाला आहे.  मंगळ मकर राशीच्या 12 व्या घरात प्रवेश केला असून गुरू मकर राशीच्या चौथ्या घरात पूर्वगामी स्थितीत आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना अनपेक्षित धनलाभासोबत प्रगती होणार आहे. (Parivartan Rajyog 2023…

Read More

सलमानच्या हातातील फिरोजा स्टोन ब्रेसलेट का आहे खास? हे रत्न ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Salman Khan Bracelet : बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान खूप स्टायलिश अभिनेता म्हणून ओळखला जातो. सलमानची स्वतःची खास शैली असून त्याचे चाहते अनेकदा भाईजानची कॉपी करताना दिसून येतात. कधी सल्लूसारखी जीन्स, तर कधी त्याच्यासारखी हेअरस्टाइल. : सलमान खानच्या स्टाइलचा एक भाग म्हणजे त्याच्या हातातील निळ्या रत्नाचा ब्रेसलेट. भाईजान त्याच्या ब्रेसलेटशिवाय कधीच दिसला नाही. सलमानची कॉपी करण्यासाठी चाहते त्यांचा सारखा ब्रेसलेटही परिधान करतात. पण तुम्हाला माहित आहे का की सलमान हे फॅशनसाठी नाही तर एका खास कारणासाठी घालतो. भाईजानला जीवापेक्षाही प्रिय असलेल्या या ब्रेसलेटमधील रत्नाबद्दल आज…

Read More

Samsaptak Rajyog: शुक्र-गुरु समोरासमोर आल्याने बनला समसप्तक योग; 'या' राशींचा होणार भाग्योदय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samsaptak Rajyog Benefits: शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये समसप्तक योग अत्यंत महत्वाचा मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Read More

Budh Gochar: 2 दिवसांनी बुध करणार वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींचे येऊ शकणार अच्छे दिन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Gochar 2023 : बुध हे ज्ञान, बुद्धिमत्ता, भाषण, संवाद, व्यवसाय, व्यावसायिक, क्रियाकलाप आणि सामाजिक यांचा कारक आहे. दरम्यान बुध ग्रहाचं हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Read More

Shani 2024 : 365 दिवस कुंभ राशीत विराजमान राहणार शनि, ‘या’ राशींचं लोक होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani, Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा कर्मदाता आणि न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, शनिदेव हा जाचकाला त्याच्या कर्माचं फळ देतो. तुमचं कर्म चांगले असेल तर तुम्हाला फळ मिळतं. पण तुमचे कर्म वाईट असेल तर न्यायदेवता तुम्हाला कर्माची शिक्षा देतो. 9 ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलतो. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्ष लागतात. याचा अर्थ तो एकाच राशीत पुन्हा येण्यासाठी 30 वर्षांच्या कालावधी लागतो. शनि ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम हा 12…

Read More