[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) फक्त 15 मिनिटे व्यायाम तुम्हाला माहित आहे का मिलिंद जिममध्ये जात नाही आणि दिवसातून फक्त 15 मिनिटे व्यायाम करतो. त्यांने एकदा त्याच्या फिटनेसचे रहस्य सांगितले होते. त्यांनी त्याच्या सोशल मीडियावर तो दिवसभरातून फक्त 15 ते 20 मिनिटे व्यायाम करतो असे सांगितले होते. फिटनेससाठी मिलिंद करतो या ४ गोष्टी मिलिंद जिममध्ये न जाता आणि केवळ 15 व्यायाम न करता स्वत:ला कसे तंदुरुस्त ठेवतो यामागे ही 4 गुपिते आहेत. दिवसाची सुरुवात चांगल्या आहाराने करा दिवसभर तंदुरुस्त राहण्यासाठी चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यामुळे ते त्यांच्या दिवसाची…
Read More