HIgh Uric Acid And Gout Problem Reduce Follow Doctors Ayurvedic Home Remedies Which Saves Bones And Remove Kidney Stones; रक्तातील युरिक अॅसिड वाढल्यामुळे किडनी स्टोन आणि गाऊट हे आजार होऊ शकतात म्हणून युरिक अॅसिडची लेव्हल कमी करण्यासाठी ट्राय करा हे आयुर्वेदिक उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कडूनिंबाचा वापर करा

कडूनिंबाचा वापर करा

डॉक्टरांच्या मते, कडुनिंब हे निसर्गाचे वरदान मानले जाते. ही औषधी वनस्पती आपल्याला हाय यूरिक ऍसिड लेव्हल कमी करण्यास मदत करू शकते. कडुनिंबाचा उपयोग आयुर्वेदात फक्त यूरिक ऍसिडवरच नव्हे तर अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

(वाचा :- पोट साफ होण्यासाठी टॉयलेटमध्ये बसून जोर लावणं सोडा, मूळव्याध छुमंतर व आतड्यांतील घाण जाळून राख करतात हे 7 उपाय)​

कडुलिंबाचा वापर कसा करावा

कडुलिंबाचा वापर कसा करावा

कच्च्या कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करा. सुजलेल्या आणि दुखणाऱ्या सांध्यांवर ही पेस्ट लावा. कडुलिंबाच्या गोळ्या सुद्धा सांध्यातील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करू शकतात.
(वाचा :- लिव्हरसाठी दारूपेक्षाही भयंकर हानिकारक आहेत हे पदार्थ, होतो Fatty Liver आजार, हा एक उपाय खेचून काढतो विषारी घाण)​

गुळवेल किंवा गिलॉय कमी करेल युरीक ऍसिड

गुळवेल किंवा गिलॉय कमी करेल युरीक ऍसिड

गुळवेल हे युरिक ऍसिडसाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक औषधांपैकी एक मानले जाते. ही अप्रतिम औषधी वनस्पती शरीरातील वाढलेले यूरिक ऍसिडच बाहेर काढत नाही तर संधिवात आणि संधिरोग देखील कमी करते.

(वाचा :- Diet Plan: वयाच्या 40 शीत भरभरून खा हे पदार्थ, डायबिटीज, कॅन्सर, बीपी राहतील 10 हात दूर, म्हातारपण येणारच नाही)​

कसा करावा गुळवेलचा उपाय?

कसा करावा गुळवेलचा उपाय?

दररोज एक ग्लास गुळवेलचा ज्यूस प्यायल्याने तुमची युरिक अ‍ॅसिडपातळी कमी होण्यास मदत होते. हा उपाय सांध्यांची इंफ्लामेशन कमी करण्यास देखील मदत करतो, ज्यामुळे सांधेदुखी, सूज आणि कडकपणा कमी होतो.
(वाचा :- Men Health: पुरूषहो वयाच्या 80 पर्यंत होणार नाही कोणताच आजार, डाएटिशियनने सांगितलेल्या या 9 गोष्टी न चुकता पाळा)​

हळद देखील आहे उपयुक्त

हळद देखील आहे उपयुक्त

हळद दरोरोज स्वयंपाक घरात मसाला म्हणून वापरली जाते. पण या पिवळ्या आयुर्वेदिक मसाल्यामध्ये आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्याची क्षमता आहे. त्याच्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे हळद ही सांध्याच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे.
(वाचा :- Diabetes New Symptom : डायबिटीजचं अजून एक नवीन धोकादायक लक्षण समोर, ताबडतोब हे 4 उपाय केले नाही तर जीवाला धोका)​

कसा करावा हळदीचा वापर?

कसा करावा हळदीचा वापर?

हळदीची पेस्ट सुजलेल्या सांध्यांवर लावा ज्यामुळे वेदना आणि सूज कमी होईल. यूरिक अ‍ॅसिडआतून बरे करण्यासाठी स्वयंपाक करताना जास्तीत जास्त हळद घाला. यासाठी तुम्ही हळदीचे दूधही पिऊ शकता.
(वाचा :-​कॅल्शियम शोषून हाडं खिळखिळी करतात हे पदार्थ, अंथरूणात खिळण्याआधी व ऑस्टियोपोरोसिस रोखण्यासाठी लगेच खा हे पदार्थ)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts