Rohit Sharma: Former Cricketer Questions On Rohits Leadership In Test Cricket Marathi News Cricket News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात (IND vs SA 1st Test) दक्षिण आफ्रिकेने भारताचा दारुण पराभव केला. यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रोहितवर माजी क्रिकेटपटूंनी टीका केलीये. पहिल्या कसोटीत रोहितला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू बद्रीनाथ (Badrinath) याने अनेक सवाल उपस्थित केले आहेत. एका खराब कसोटी प्लेअरकडे टीम इंडियाचे नेतृत्व का देण्यात आले आहे? असा सवाल बद्रीनाथने…

Read More

वृत्तपत्रांमध्ये पानांच्या तळाशी 4 रंगाचे गोळे का छापलेले असतात माहितीये का? कारण फारच रंजक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी या फोटोत तुम्हाला काय दिसतंय? महिला की पुरुष? उत्तरात दडलंय तुम्ही कसे आहात याचं उत्तर

Read More

50 वर्षांनंतर जानेवारीत जुळून येणार 3 राजयोग; या तीन राशींना होणार धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 31 December 2023 : ‘या’ राशींच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता!

Read More

Shiv Sena Mp Sanjay Raut Slam Narayan Rane And Pm Narendra Modi Pune Marathi News Update

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune News : महाराष्ट्रातून आतापर्यंत 17 प्रकल्प बाहेर गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री खोटे आकडे देत आहेत. ते तोंड शिवून बसले आहेत. दहशतीखाली उद्योगपती यांना घेऊन चालले आहेत. मुंबईची (Mumbai) वाट लावण्याचे धोरण हे सरकार करत आहे. आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळून लावत आहेत. नरेंद्र मोदी (PM narendra modi) म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा, कुठल्याही पंतप्रधान यांनी असे भाष्य केले नव्हते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एका राज्याचे नाहीत. मी म्हणतो त्यांनी गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा, आमचं काहीच म्हणणं…

Read More

Vaibhav Naik On Submarine project : सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार ?

’सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार'

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप
[ad_2]

Read More

Ram Mandir Unknown Facts special thing about the bell inside the temple;राम मंदिराच्या आत ठेवलेल्या घंटेची सर्वात खास गोष्ट काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Unknown Facts: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राम मंदिर अयोध्येत आता प्रत्यक्ष रुप घेत आहे. 22 जानेवारीला येथील मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्या हे अध्यात्माच्या तलावात डुंबण्याचे पवित्र ठिकाण आहे. पवित्र सरयू नदीच्या काठावर वसलेले हे प्राचीन भारतातील सर्वात प्रतिष्ठित शहरांपैकी एक आहे. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात ‘राम लला’चा अभिषेक होण्याची रामभक्त वाट पाहत आहेत. प्रभू रामाच्या जन्मभूमीत 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जाणार आहे. या शुभमुहूर्तावर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ते भव्य करण्यासाठी रामनगरीत जोरदार तयारी सुरू…

Read More

Loan Recovery Related To Agriculture Has Been Suspended And Orders Have Been Given By Maharashtra Government To Reorganize The Loans Maharashtra Agriculture News Marathi Update

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Agriculture News : राज्यातील (Maharashtra) दुष्काळी (Drought) 40 तालुक्यांमधील 1021 मंडळांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. शेतीशी संबंधित कर्ज (Agriculture Loan) वसुलीस स्थगिती देण्यात आली असून कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. राज्यभरातील 40 दुष्काळी तालुक्यांमधील तब्बल 1021 महसुली मंडळांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या सहकार आणि पणन विभागाने शेतीशी संबंधित कर्ज वसुलीस स्थगिती देत, कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश काढले आले आहेत त्यामुळे दुष्काळी पट्ट्यामधील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीशी संबंधित कर्ज वसुलीला स्थगिती, कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश…

Read More

Pm Narendra Modi Mann Ki Baat Radio Programme Ram Mandir Ayodhya New Year Election Results | भारत आत्मविश्वासाने भरलेला, 2024 मध्येही तोच उत्साह आणि वेग ठेवायचाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Man Ki Baat : 140 कोटी भारतीयांच्या बळाच्या जोरावर या वर्षात (2023) आपल्या देशाने अनेक विशेष कामगिऱ्या बजावल्या आहेत. अनेकांनी पत्रे लिहून, भारत 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्‍वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने-आत्मनिर्भरतेच्या भावनेने काठोकाठ भरलेला आहे.  2024 मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम ठेवायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मन की बात कार्यक्रमात बोलत होते.  भारताच्या प्रयत्नांमुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे…

Read More

राम मंदिरामुळे वाढली ‘या’ शेअरची मागणी; वेळीच गुंतवणूक केल्यास पडू शकतो पैशांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Multibagger Stock: तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा विचार करत असाल आणि एखाद्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायलाच हवी अशी आहे. शेअर बाजारामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला खणखणीत रिटर्नस मिळतात. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार मालामाल झालेत. अशाच एका शेअरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याचं कनेक्शन अयोध्येतील राम मंदिराशी आहे. कोणत्या कंपनीची शेअर? या शेअरचं नाव आहे प्रवेग लिमिटेड. आता या कंपनीचं अयोध्येमधील राम मंदिराशी काय कनेक्शन आहे असा प्रश्न पडला असेल तर…

Read More

Celebrate Diwali On January 22 CM Eknath Shinde S Instructions To BMC Municipal Commissioners On The Occasion Of Ayodhya Ram Temple Inaugaration Maharashtra Politics Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra News : अयोध्येमध्ये (Ayodhya) भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) निर्माणकार्य जोरात सुरु आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाची (Ram Temple) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात दिवाळी (Diwali) साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा 22 जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे. मुंबईत देखील आपण दिवाळी साजरी करावी, मंदिर आणि महत्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. मुंबईतील 10 ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्त्वात…

Read More