गाण्यावर नाचत असतानाच तरुणांवर कोसळला डीजे; धक्कादाय व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘आता दूध घेतेय, काही दिवसांनी त्याचं मटण…’ शमीच्या पत्नीची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

Read More

बाप्पा पाहतोयस ना! गणपती विसर्जनात DJ च्या तालावर नाचता नाचता राडा, पोरांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या गणेशोत्सव सुरु असून आता आगमानाचा दिवसही उजाडला आहे. गुरुवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणपतीच्या विसर्जनासाठी तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, त्याआधी दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचं भक्तांनी वाजतगाजत विसर्जन केलं आहे. सार्वजनिक मंडळं तर मिरवणूक काढत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. यादरम्यान विसर्जनाला गोलबाट लावणाऱ्या काही घटनाही घडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विसर्जन सोडून तरुण हाणामारी करत असल्याचं दिसत आहे.  सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही तरुण ट्रॅक्टर चालकाला मारहाण करताना दिसत आहे. विसर्जन मिरवणूक…

Read More

गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता तरुण; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Video : गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद

Read More

Video : गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking Video : सध्या हृदयविकाराच्या (Heart Attack) घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चालता बोलता एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने क्षणात आपल्यातून निघून जात आहे. अनेकांचा जीममध्ये (Gym) व्यायाम करताना देखील अनेकांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. नाचता नाचताही अनेकांचा जीव गेला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशातूनही समोर आला आहे. गणेश चतुर्थीच्या (ganeshotsav 2023) दिवशी बेभान होऊन नाचता नाचता एकाने जीव गमावला आहे. आंध्र प्रदेशातील धर्मावरम येथे गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान नाचताना एका तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूचे कारण मंडपात नाचताना हृदयविकाराचा झटका असल्याचे…

Read More