How To Do Shravan Fasting or Upvas in Shrawan Somvar And Shrawani Shanivar Tips By Baba Ramdev; श्रावणातील उपवास कसे कराल? बाबा रामदेव यांनी सांगितले या दिवसांत आरोग्य कसे जपाल?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​पावसात ठेवा, पोटाची काळजी घ्या? सकाळी उठून कोमट पाणी प्या कोरफड, आवळा आणि गिलोय घ्या बाजारातील वस्तू खाणे टाळा पाणी उकळून प्या रात्रीचे हलके जेवण करा (वाचा – Teeth Whitening : औषधं, टूथपेस्ट सोडा..4 फळांनी दातांवरचा पिवळा थर आणि काळ्या हिरड्या स्वच्छ करा, नैसर्गिक उपाय) ​श्रावणात पोट मजबूत, बद्धकोष्ठता दूर पपई बेल सफरचंद डाळिंब पेर पेरू आहारातील फायबर आणि द्रवपदार्थाचा अभाव हे बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण आहे. म्हणूनच आहारात नेहमी सायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. केवळ खाद्यपदार्थच नाही तर अशी अनेक फळे आहेत जी…

Read More

Shravan 2023 Why Non Veg food Avoid in Shrawan Month Know Ayurvedic and Scientific Reason; श्रावण महिन्यात या कारणांमुळे करू नये मांसाहार, आयुर्वेदिक आणि शास्त्रीय कारण महत्वाचं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​यामागील आध्यात्मिक कारण हिंदू धर्मानुसार, या महिन्यातील प्रत्येक दिवस विशिष्ट देवाला समर्पित आहे आणि भक्तांमध्ये त्याचे महत्त्व आहे आणि त्यामुळे संपूर्ण महिना शुभ मानला जातो. उदाहरणार्थ, सोमवार हा शिवपूजेसाठी, मंगळवार हा मंगला गौरी पूजेसाठी, तर बुधवारी लोक बुद्ध पूजा करतात. गुरुवारी, ही बृहस्पती पूजा आहे, शुक्रवारी जरा जीवंतिका पूजेसाठी आहे आणि शनिवार अस्वत्त मारुती पूजेसाठी आहे. तसेच, अनेक प्रमुख हिंदू सण सावनमध्ये येतात जसे की तीज, कृष्ण जन्माष्टमी, रक्षा बंधन आणि नाग पंचमी. त्यामुळे पवित्र श्रावण महिन्यात मांसाहार टाळावा, असे सांगितले जाते. ​आयुर्वेदानुसार आयुर्वेदानुसार,…

Read More