Panchang Today : आज माघ महिन्यातील अष्टमी तिथीसह रवि योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 17 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील अष्टमी तिथी आहे. पंचांगानुसार रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर चंद्र वृषभ राशीत असणार आहे. (saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार हनुमान आणि शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 17 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog…

Read More

Panchang Today : आज माघ महिन्यातील षष्ठी तिथीसह ब्रह्म योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 15 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील पष्ठी तिथी आहे. आज माघ गुप्त नवरात्रीचीही पष्ठी तिथी आहे. ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. (thursday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 15 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and…

Read More

Panchang Today : आज माघ वसंत पंचमीसह शुक्ल योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 14 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील पंचमी तिथी आहे. आज माघ गुप्त नवरात्रीचीही पंचमी तिथी असून आज वसंत पंचमी आहे. आज सरस्वतीची पूजा करण्यात येते. रवियोग, शुक्ल योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर आज माघी गणेशाचं विसर्जन करण्यात येणार आहे. (wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. गणरायासोबत देवी आणि सरस्वतीची पूजा करण्यात येणार आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार…

Read More

Ganesh Jayanti 2024 : माघी गणेश जयंतीला अंगारक व साध्य योग! ‘या’ राशींवर बरसणार बाप्पाची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Jayanti 2024 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. आज गणेश अंगारकीला सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, साध्य योग, शुभ योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे माघी गणेश जयंती काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध मजबूत होणार आहे. (Angarak and Sadhya Yoga on Maghi Ganesh Jayanti Bappa s grace will be showered on  these zodiac signs) वृषभ रास (Taurus Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी माघी…

Read More

Panchang Today : आज माघ गणेश जयंतीसह साध्य योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 13 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील चतुर्थी तिथी आहे. आज माघ गुप्त नवरात्रीचीही चतुर्थी तिथी असून आज माघ गणेश जयंती आहे. सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, साध्य योग, शुभ योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर चंद्र मीन राशीत असणार आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. माघी गणेश जयंती ही मंगळवारी आल्यामुळे अतिशय शुभ आहे. अशा या…

Read More

Ganesh Jayanti 2024 : गणेश पूजेचा दुग्धशर्करा योग! तिलकुंद चतुर्थी, अंगारक योग व माघी गणेश जयंती; शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Jayanti 2024 :  हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तिळ याला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सुरु मकर संक्रातीचा हा सण रथसप्तमीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायकी चतुर्थी (Vinayaka chaturthi 2024) अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. या यादिवशी गणरायाला तिळाचं नैवेद्य दिलं जातं. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. (Ganesh Jayanti 2024 date time muhurat puja vidhi maghi ganesha birth vinayak chaturthi…

Read More

Gupt Navratri 2024 : माघ गुप्त नवरात्रीला दुर्मिळ योगायोग! पुढील 9 दिवस ‘या’ राशींना होणार लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gupt Navratri 2024 :  हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व असून वर्षातून 4 वेळा नवरात्री येत असते. दोन गुप्त नवरात्र, चैत्र नवरात्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीमध्ये 10 महाविद्या म्हणजे मां काली, तारा देवी, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, माता चिन्नमस्ता, त्रिपुरा भैरवी, माँ ध्रुमावती, माँ बांगलामुखी, मातंगी आणि कमला देवीची पूजा करण्यात येते. वैदिक पंचांगानुसार 10 फेब्रुवारीपासून माघ गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली असून 18 फेब्रुवारीपर्यंत नवरात्री असणार आहे. यंदा माघ गुप्त नवरात्रीला दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. या योगामुळे पुढील 9 दिवस काही…

Read More

Magh Purnima 2024 : ‘या’ तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Magh Purnima 2024 : वर्षात 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा येत असतात. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमाला अतिशय खास योग जुळून आला आहे. पौर्णिमा तिथी अतिगंड आणि सुकर्मा योग आहे. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूला समर्पित असते. त्यात पौर्णिमा तिथी ही शनिवारी आल्यामुळे शनिदेव आणि विष्णूची उपासना करण्याचा योग जुळून आला आहे. या दिवशी पौर्णिमा तिथीसोबत रविवदास जयंती आणि ललिता जयंतीदेखील आहे. माघ पौर्णिमेला देव स्वर्गलोकातून पृथ्वीतलावर येतात अशी…

Read More

माघी गणेशोत्सव 13 फेब्रुवारी रोजी; बाप्पाला दाखवा ‘या’ पदार्थांचा नैवेद्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maghi Ganesh Jayanti Date 2024: महाराष्ट्रात दोनदा गणेश जयंती साजरी केली जाते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. तर, एकदा माघ महिन्यात गणपती बाप्पाचे घराघरात आगमन होते. माघ महिन्यातील शुल्क चतुर्थीच्या दिनी गणेश जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार आणि काही पौराणिम ग्रंथानुसार या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. माघ महिन्यातील गणेश जयंतीला विनायकी चतुर्थीदेखील म्हटले जाते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणेच या दिवसांतच बाप्पाला दीड दिवस घरी आणले जाते. तर, मोठी मिरवणूक काढत बाप्पाचे विसर्जनदेखील करण्यात येते. या दिवसाचे खूप महत्त्व आहे.…

Read More

Maghi Ganesh 2024 Date : कधी आहे माघी गणेशोत्सव?…म्हणून साजरी करतात माघी गणेश जयंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maghi Ganesh Jayanti 2024 Date : भाद्रपद महिन्यात तब्बल 10 दिवस गणरायाचं घरोघरी आगमन होतं. मुंबईत गणेशोत्सवाची धूमच काही और असते. प्रत्येक जण या उत्सवाची मोठ्या उत्साहने वाट पाहत असतो. घरोघरी आणि मंडपांमध्ये गणराया विराजमान होत असतात. कोणाकडे दीड दिवस, तर कोणाकडे अडीच, पाच दिवसांचा बाप्पाचा मुकाम असतो. या वर्षी 19 सप्टेंबर 2024 ला गणरायाचं आगमन होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रासह काही भागात माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्याला माघी गणेशोत्सव असं म्हटलं जातं. कधी आहे माघी गणेशोत्सव आणि तो का साजरा करण्यात येतो जाणून…

Read More