ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली.  इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र…

Read More

ISRO build its own space station in space S Somnath told the plan;चांद्रयानच्या यशानंतर अंतराळात भारत रचणार नवा इतिहास, इस्रो प्रमुखांनी सांगितली संपूर्ण योजना

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Space Research: चांद्रयान-3 आणि आदित्य एल 1  मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून देशवासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जगातील इतर देशांनी अंतराळात जे काम केले ते तुलनेत कमी खर्चात इस्रोने करुन दाखवले आहे. यामुळे आपल्याला अंतराळातील विश्व उलगडण्यास मदत झाली आहे. दरम्यान इस्रो आता नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. काय आहे इस्रोची ही योजना? याचा भविष्यात आपल्याला कसा फायदा होणार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी स्पेस स्टेशनसाठी इस्रोची योजना…

Read More

ISRO 2nd Mars Mission After the success of Chandrayaan update on Mangalyaan 2;चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 ची नवी अपडेट समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO 2nd Mars Mission: चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इस्रो दिवसेंदिवस नवनवे शिखर गाठत आहे. इस्रो पुन्हा एकदा मंगळावर दुसरे अंतराळ यान पाठवण्याची तयारीतआहे. इस्रो लवकरच मंगळयान-2 हे आपले दुसरे यान मंगळावर पाठवणार आहे. 9 वर्षांपूर्वी भारताने इतिहास रचला होता. 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला होता. त्यानंतर इस्रोने पहिले मंगळयान मंगळावर पाठवले. मंगळयान-2 काय करणार? मार्स ऑर्बिटर मिशन-2 म्हणजेच मंगळयान-2 लाल ग्रहावर चार पेलोड घेऊन जाणार आहे. मंगळयान-2 मोहीम मंगळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार असल्याची माहिती…

Read More

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण

( प्रगत भारत । pragatbharat.com) चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे.  2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे. 

Read More