रस्त्यावरच्या भिकाऱ्यानं नाण्यांची भरलेली बॅग दिली अन् घेतला iphone; पाहिलात का VIDEO?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मक्केत ‘भारत जोडो यात्रा’च्या प्रमोशनने काँग्रेस नेता अडचणीत; सौदीने काय हाल केले पाहिलं का?

Read More

चादर, बॅग, पोती….जिथे दिसेल तिथे नुसतं सोनं; सर्वात मोठ्या चोरीचा उलगडा; अख्खं शोरुम केलं होतं रिकामी

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजधानी दिल्लीत रविवारी चोरट्यांनी अख्खं ज्वेलरी शोरुम लुटल्याने खळबळ उडाली होती. चोरांनी तब्बल 25 कोटींचं सोनं लुटलं होतं. दरम्यान पोलिसांनी या चोरीच्य गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आलं आहे. पोलिसांनी छत्तीसगडमधून तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चोरी केलेलं सोनंही सापडलं आहे. अटक केलेल्यांमध्ये मास्टरमाइंडचाही समावेश आहे.  पोलिसांच्या चोरांच्या ठिकाणावर छापा मारला असताना चादरीवर पसरुन ठेवलेलं सोनं पाहून हादरले. कारण चादरीवर तब्बल 18 किलोहून अधिक सोनं ठेवण्यात आलं होतं. पोलीस छापा मारण्यासाठी पोहोचले असता चादर, बॅग आणि पोत्यांमध्ये सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं.  बिलासपूर पोलिसांच्या एसीसीयू…

Read More

1 लाख रुपयांनी भरलेली बॅग हिसकावून झाडावर चढला माकड, मग…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: अन्नाच्या शोधात एक माकड पिसत असतानाच त्याची नजर एका बॅगेवर पडली. बॅगेत आपल्याला खाण्यासाठी काहीतरी मिळेल या आशेने माकडाने धाव घेतली. यानंतर ती बॅग घेऊन तो जाऊन झाडावर बसला. पण माकडाने बॅग नेताच खाली मात्र एकच गदारोळ सुरु झाला. कारण या बॅगेत तब्बल 1 लाख रुपये होते. त्यामुळे लखपती झालेल्या या माकडाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) येथे घडलेल्या या घटनेची सध्या संपूर्ण शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.  मंगळवारी शहााबाद येथे विक्री करारासाठी नोंदणी कार्यालयात एक व्यक्ती…

Read More

सॅटेलाईट इमेजमुळं बिंग फुटलं! LAC नजीक चीनचा थटथयाट अखेर जगासमोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) India China Border Dispute: सातत्यानं भारतीय सीमाभागात कुरापती करणाऱ्या चीननं पुन्हा एकदा नापाक मनसुबे सत्यात उतरवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा भारत-चीन Line Of Actual Control अर्थात LAC नजीक हे राष्ट्र आपली ताकद वाढवताना दिसत आहे. नव्यानं समोर आलेल्या satellite image मुळे या देशाचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.  2020 मध्ये एलएसीनजीकच्या भागात सैनिकी कारवाया झाल्यानंतर चीनकडून तातडीनं त्यांचे लाँच पॅड, हवाई तळ, शस्त्रास्त्रांची ठिकाणं यावर अधिक लक्ष पुरवण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे, तर रस्ते, पूल यांच्या रुंदीकरणाची कामंही हाती घेण्यात आली.…

Read More