Work Difference Between Cisf And Crpf These Bothe Security Force Are Secure To Countries Interal Matter India News Marathi

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) CISF And CRPF  Work : आपल्या देशाची सुरक्षा फक्त सीमेच्या सुरक्षेवर अवलंबून नाही. आपली देशांतर्गत शांतता आणि सुरक्षासुद्धा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पाहिलं असेल की, देशातील साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात केलेल्या असतात. जसे की रेल्वे  जंक्शन, मेट्रो स्टेशन आणि विमानतळ इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा दलाचे सैनिक डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र देशाच्या संपत्तीचे रक्षण करतात. यामध्ये काही  ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि  केंद्रीय राखीव दलातील (CRPF) सैनिकांच्या तुकड्या तैनात केल्या जातात. या दोन्ही सुरक्षा दलावर देशातील  नागरिक, सार्वजनिक…

Read More

Ai Will Be Dasngerous For Human Society And Warning About Tech Leaders Tech News Marathi

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) AI vs Human : साधारण गेल्या सात ते आठ महिन्यापासून आर्टिफिशियल इंटिलिजेन्सवर (AI) नवनवीन बातम्या समोर येत आहेत. एआयची ज्या कामासाठी निर्मिती झाली होती त्याउलट समस्या निर्माण होत आहेत. एआयमुळे मानवी जीवन सुखकर व्हावं आणि  त्याचा फायदा व्हावा, यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता एआयपासून निर्माण होणाऱ्या समस्या समोर येत आहेत. ओपन एआयच्या ChatGpt सारख्या टूलचा चुकीच्या कामासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे त्याचे धोकादायक परिणाम दिसून येत आहेत. ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन जगभरातील प्रमुख टेक लिडर्सकडून आर्टिफिशियल इंटिलिजेन्समुळे निर्माण होणाऱ्या…

Read More

veerasana benefits for quads thighs and lower body; मांड्या कडक झाल्यावर करा हा योगा रक्तप्रवाह सुधारेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​हिरो पोझ दिलासा देईल हिरो पोझला विरासन म्हणतात, असे केल्याने पायांना खूप फायदा होतो. हे क्वाड्स आणि ankles stretching मदत करते. त्यामुळे पाय, गुडघे, मांड्या आणि घोट्याची लवचिकता वाढते आणि त्यांच्यासोबत काम करण्यात कोणतीही अडचण येत नाही. ​​​​​​(वाचा – Foods For Mental Health : हे १८ पदार्थ खा आणि मन ताजतवानं करा, सगळी मरगळ-नैराश्य-दुःख होईल छुमंतर) ​विरासन करण्याचा योग्य मार्ग सर्व प्रथम वज्रासनात बसावे. आता गुडघे एकत्र ठेवा आणि तळव्यामध्ये अंतर करा. त्यानंतर, श्वास सोडताना, नितंब खाली आणा आणि तळव्याच्या दरम्यान जमिनीवर ठेवा. तुमची…

Read More

Raj thackeray came out in support of wrestlers writes letter to prime minister narendra modi

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीत गेले काही दिवस महिला कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस दिवस केंद्र आणि महिला कुस्तीपटू यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. पण आता या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.  राज ठाकरे म्हणाले की, त्यांचे  म्हणणे ऐकून घेऊन सन्मानजनक तोडगा काढण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे की, 28 मे रोजी कुस्तीपटूंसोबत जे घडले ते पुन्हा घडू नये यासाठी आपण स्वत: लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे. सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश…

Read More

Pune Drugs Special Report : पुणे शिक्षणाचं माहेरघर की न्यू कॅपिटल ऑफ ड्रग्ज?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिक्षणाचं माहेरघर समजलं जाणारं पुणे आता न्यू कॅपिटल ऑफ ड्रग्ज बनतंय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.. गेल्या काही दिवसात पुण्यात मोठया प्रमाणात ड्रग जप्त करण्यात आले.. त्यामुळे पुण्यातील तरुण मंडळी विशेष म्हणेज उच्चभ्रू घटकातील तरुणांचा यात समावेश आहे..</p> [ad_2]

Read More

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 31 मे 2023 : बुधवार : ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 31 मे 2023 : बुधवार : ABP Majha</p> [ad_2]

Read More

Ahilyadevi Holkar Special Report : नातं अहिल्याबाई आणि महेश्वरी साडीचं, कसा घडला साडीचा प्रवास?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शूरता, विरता, सुंदरता यासाठी अनेक राण्यांची इतिहासात नोंद आहे. &nbsp;मात्र &nbsp;नम्रता, साधेपणा आणि संवेदनशिलतेसाठी ओळखल्या जातात त्या राणी अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईं उत्तम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातातच पण &nbsp;महेश्वरी साडीच्या रुपाने सुंदर अविष्कार त्यांनी जगाला दिलाय. &nbsp;पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज २९८वी जयंती. त्या निमित्ताने अहिल्यादेवी आणि महेश्वरी साडी यांच्यातलं नातं</p> [ad_2]

Read More

Blog Of Pravin Kale On Digital India Social Media Skills Technology Marathi Update

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रातिनिधिक छायाचित्र BLOG : कंप्युटर वापरणे किंवा त्याच्यावर काम करणं ही सध्याच्या युगातील सर्वाधिक महत्वाची बाब आहे. पण तुम्हाला जर असं सांगितलं की भारतातील 15 ते 29 वयोगटातील 70 टक्क्याहून अधिक मुलांना अटॅचमेंटसहित मेल पाठवता येत नाही किंवा जवळपास 60 टक्के मुलांना कंप्युटरमध्ये फोल्डर किंवा फाईल मूव्ह-कॉपी करता येत नाही. तर कदाचित हे खरं वाटणार नाही. पण ही आकडेवारी केंद्र सरकारच्याच एका अहवालातील आहे. मागच्या महिन्यात केंद्र सरकारचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालातील आकडे पाहिल्यास मोठी धक्कादायक माहिती समोर येते. मार्च…

Read More

Tobacco Side Effects Harmful To Human Body; तंबाखूचे शरीरावर होणारे विपरित परिणाम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​निकोटीन हा खरा शत्रू डॉक्टरांनी सांगितले की, तंबाखूमध्ये निकोटीन आणि अनेक घातक रसायने असतात. हे विषारी पदार्थ पोषण वापरण्याची क्षमता कमी करतात. ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. ​​(वाचा – ‘मी माझ्या बाबांना दिलेलं वचन…’ सचिन तेंडुलकरने तंबाखू बाबत सांगितली ‘ती; गोष्ट, शरीरावर होतो घातक परिणाम) ​चव आणि वास निघून जातो निकोटीन हळूहळू तुमच्या चवीच्या कळ्या कमी करते, ज्यामुळे तुमची चव कमी होते. या कारणास्तव, धूम्रपान करणारे बहुतेक लोक मजबूत मसाले आणि मिठाई खातात. धूम्रपान केल्याने शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो. त्यामुळे अनुनासिक मार्ग…

Read More

Indian Army Controlled Pune And Khadak Cantonment Board Will Be Merge Soon Pune Municipal Corporation Maharashtra

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Cantonment Board:  पुणे जिल्ह्यातील (Pune) पुणे आणि खडक कॅन्टोन्मेंट बोर्ड (Cantonment Board) पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लष्कराच्या संस्था आणि केंद्रीय संस्था वगळून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशी भाग पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त आणि कॅन्टोन्मेंट बोर्डांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे.  यामुळे पुणे महापालिकेच्या सीमा विस्तारणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेत लाखोंची लोकसंख्या समाविष्ट होणार असून नगरसेवकांची संख्या देखील वाढणार आहे.  देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून लष्कराच्या 62 छावण्या म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत.…

Read More