गजकेसरी योगाने 3 राशीच्या लोकांना अचानक बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gajkesari Rajyog 2023 in Mesh : गुरु आणि चंद्राचा संयोग जेव्हा जेव्हा होतो तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. हा सर्वात शुभ असा राजयोग लवकरच तयार होणार आहे.   

Read More

रुचक योगमुळे 'या' 3 राशींचे नशीब पालटणार? प्रमोशनसह प्रचंड धनलाभाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ruchaka Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रातील पाच महत्त्वाच्या राजयोगांपैकी हा विशेष योग आहे. जेव्हा मंगळ चंद्रापासून पहिले मेष, वृश्चिक आणि मकर राशीमध्ये चतुर्थ, सातव्या आणि दहाव्या घरात असतो तेव्हा रुचक योग तयार होतो. 

Read More

विरोधकांच्या बैठकीत UPA संबंधी मोठ्या निर्णयाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPA Name might change: देशात भाजपाला पर्याय देण्यासाठी सध्या विरोधकांची एकजुटी केली जात आहे. भाजपाविरोधी नव्या युतीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) यांचा समावेश आहे. दरम्यान, या नव्या युतीचं संयुक्त पुरोगामी आघाडी (United Progressive Alliance) हे नाव बदललं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंगळुरुत 17, 18 जुलैला विरोधकांची बैठक होणार असून यावेळी नाव बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. या बैठकीला 24 पक्ष हजेरी लावणार आहेत.  काँग्रेसप्रणीत युपीए केंद्रात दोन वेळा सत्तेत होती. 2004 ते 2014 दरम्यान युपीएचं सरकार…

Read More

Loksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election: बिग बी अमिताब बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

Read More

Shani Dev Upay : ‘या’ 15 उपायांनी शनिदेवाला प्रसन्न करा; संकटं आजुबाजूला फिरकण्याची शक्यता कमीच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Dev Upay : जीवनात काही मनाजोगं घडत नसेल, सतत अपयश येत असेल तर नकळतच आपण ‘साडेसाती सुरुये माझी वाटतं’ असं म्हणून मोकळं होतो. पण, तुम्ही कधी साडेसाती या शब्दामागचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्हाला माहितीये का, ज्या शनिच्या साडेसातीमुळं काही कामांमध्ये अडथळा येत असतो त्याच शनिदेवाच्या प्रसन्न होण्यानं आयुष्याला कलाटणी मिळते. असं म्हणतात की शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठीच्या 15 उपायाचं पालन केल्यास त्यांची कृपा आपल्यावर होते, त्यांचे शुभाशीर्वाद मिळतात.  रुद्राक्षांची माळ – सकाळी स्नानानंतर एका आसनावर बसा, समोर शनिदेवाची मूर्ती अथवा छायाचित्र ठेवून…

Read More

Modi मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारची वर्णी लागणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजप सूत्रांकडून मिळालेल्य माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबरच पक्षातही मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभा निवडणुकीला अवघं एक वर्ष शिल्लक असल्याने काही मंत्र्यांना पार्टीत मोठी जबाबदारी मिळू शकते तर काही जणांना सरकारमधअये संधी मिळू शकते.

Read More

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) दहावी (10th) आणि बारावीच्या (12th) विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी.  

Read More

SSC Syllabus : दहावीच्या अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाची बातमी, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) SSC Syllabus New Controversy : दहावीचा अभ्यासक्रम आता वादात अडकण्याची चिन्हे आहेत. कारण अभ्यासक्रमातून लोकशाहीचा धडा हद्दपार करण्यात आला आहे. लोकशाही आणि विविधता, चळवळी, राजकीय पक्ष, लोकशाहीसमोरची आव्हाने हे घटकही वगळण्यात आलेत. तसेच दहावीच्या सायन्सच्या पुस्तकातून आवर्तन सारणी म्हणजेच पिरियॉडीक टेबलही काढून टाकण्यात आले आहे. एनसीईआरटीने अभ्यासक्रम आणि पुस्तकांत बदल केलेत.  लोकशाहीचा धडा वगळल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच सायन्सच्या पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्याने वाद पेटला होता. त्या पाठोपाठ आता हा नवा मुद्दा समोर आला आहे. याआधी अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास, गुजरात…

Read More

बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या अपघातातील मृतांची संख्या आता 288 वर पोहोचली आहे. देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या या अपघातात सुमारे 747 प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर दुर्घटनेनंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनास्थळी जाऊन अपघात स्थळाची पाहणी केली. अनेक जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात नेण्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालासोरहून जखमी प्रवाशांना…

Read More