New Year 2024 : 1 जानेवारी 2024 ला 5 शुभ योग! वर्षभर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने करतात. काही जण बाहेरगावी फिरायला जातात. तर काही लोक देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करतात. नवीन वर्ष 2024  सुख, समाधान आणि समृद्धीने भरलेलं असावं हे प्रत्येकाला वाटतं. नवीन वर्ष 2024 हे तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरु शकतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2024 काही विशेष राजयोग निर्माण होत आहेत. या दिवशी 5 दुर्मिळ योगामध्ये काही उपाय केल्यास तुम्हाला वर्षभर आर्थिक लाभ होईल असा दावा ज्योतिषशास्त्रात करण्यात आला आहे. (New Year 2024 5 auspicious yoga on 1 January…

Read More

Samsaptak Rajyog: शुक्र-गुरु समोरासमोर आल्याने बनला समसप्तक योग; 'या' राशींचा होणार भाग्योदय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Samsaptak Rajyog Benefits: शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये समसप्तक योग अत्यंत महत्वाचा मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Read More

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसह नवम पंचम योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. चंद्र आणि शुक्र एकमेकांच्या नवव्या आणि पाचव्या घरात उपस्थित असल्यामुळे नवम पंचम योग तयार होईल. नवम पंचम योगासोबतच ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि पुनर्वसु नक्षत्राचा संयोग आहे. (Wednesday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha…

Read More

Guru Pushya Yog 2023 : मार्गशीर्ष गुरुवारच्या ‘या’ मुहूर्ताला गुरुपुष्यमृत योग! 5 राशीच्या लोकांचा भाग्योदयसह धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Pushya Yog 2023 : मराठी पंचांगानुसार आता मार्गशीर्ष महिना सुरु आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार या वर्षातील हा शेवटचा महिना असून सध्या शेवटचा आठवडा सुरु आहे. हा आठवडा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार खास आहे. या आठवड्यात ग्रहांचा गोचरमुळे अनेक योग निर्माण होत आहेत. या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यमृत योग हा मार्गशीर्ष गुरुवारच्या (Margashirsha Guruwar) शुभ मुहूर्तावर तयार होतो आहे. 28 डिसेंबरला हा गुरुपुष्यमृत योगला रात्री उशिरा सुरु होणार असून 29 डिसेंबरपर्यंत हा योग असणार आहे. गुरु पुष्य योग हा वर्ष 2024 मध्ये काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. (guru pushya…

Read More

Panchang Today : आज दत्त जयंती व मार्गशीर्ष पौर्णिमेसह शुक्ल योग! काय सांगतं मंगळवाचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमाला दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.  चंद्र आणि मंगळ दुसऱ्या समसप्तक योगात असल्याने धन योग निर्माण होतो आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला धन योगासोबतच शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि मृगाशिरा नक्षत्राचा प्रभाव पडणार आहे. (tuesday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस. त्यासोबत आज पौर्णिमा असल्याने भगवान विष्णू आणि दत्त महाराजांची पूजा होणार…

Read More

Panchang Today : आज चतुर्दशी तिथीसह शुभ योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. रोहिणी नक्षत्राच्या वर्चस्वामुळे आज रोहिणी व्रत काही भागात केलं जातं. या दिवशी वासुपूज्य भगवान वासुदेवाची पूजा करण्यात येते. आज सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग आहे. या योगांमध्ये महादेवाची आराधना केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळतं अशी मान्यता आहे. चंद्र वृषभ राशीत असेल. (monday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस.  अशा…

Read More

Margashirsha Purnima 2023 : ‘या’ वर्षाच्या शेवटच्या पौर्णिमेला दुर्मिळ योग! घरात सुख-समृद्धी करा ‘हे’ कामं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha Purnima 2023 : या वर्षाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. या वर्षातील शेवटची पौर्णिमा कधी आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात. मार्गशीर्ष महिना सुरु असलेल्या या महिन्यातील पौर्णिमा तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमा असं म्हणतात. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि तपस्या यांचं विशेष महत्त्व असल्याने जाणून घ्या तिथी, पूजा विधी, उपाय (Margashirsha Purnima 2023 rare yoga on the last full moon this year date shubh sanyog puja muhurt vidhi significance) मार्गशीर्ष पौर्णिमा…

Read More

Panchang Today : आज त्रयोदशी तिथीसह साध्य योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 24 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. कृत्तिका नक्षत्रसह सिद्ध आणि साध्य योग शुभ योग जुळून आला आहे.  दिवसाच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचं तर, अभिजीत मुहूर्त रविवारी 11:59 ते 12:41 मिनिटांपर्यंत असेल. राहुकाल संध्याकाळी 16:12 ते 17:29 पर्यंत राहील. चंद्र वृषभ राशीत असेल. (sunday Panchang)   तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस.  अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today…

Read More

Panchang Today : आज भागवत एकादशीसह सिद्धि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 23 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज भागवत एकादशी आहे. कृतिका नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभ संयोग आहे. (saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे हनुमान आणि शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस.  अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 23 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and saturday Panchang and shanidev and siddh yog) आजचं पंचांग खास मराठीत! (23 December…

Read More

Panchang Today : आज मोक्षदा एकादशीसह गीता जयंती व शिव योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 22 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी 08:18:43 पर्यंत असणार आहे. त्यानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. यावर्षातील शेवटची एकादशी आज आहे. तिथीला असणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी असं म्हणतात. शिवाय आज गीता जयंतीदेखील आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची उपासना करण्याचा दिवस.  एकादशी ही विष्णूला समर्पित असते म्हणू आज माता लक्ष्मी आणि विष्णू यांची पूजा करण्यात येणार आहे. अशा या…

Read More