Fastest Way To Control Uric Acid With Fruits And Vegetables; सांधेदुखी आणि किडनीला हानी पोहचवते युरिक अ‍ॅसिड, ४ फळांचा समावेश करून करा फ्लश आऊट

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) संत्री हाय युरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी आपल्या डाएटमध्ये संत्र्यांचा समावेश करून घ्यावा. संत्र्याच्या नियमित सेवनाने युरिक अ‍ॅसिड कमी होण्यास मदत मिळते. विटामिन सी चा भरपूर स्रोत संत्र्यांमध्ये असून पचनक्रिया सुधारण्यासाठी याची मदत मिळते. हे मेटाबॉलिज्म वाढवून युरिक अ‍ॅसिड तयार करण्यासाठी रोख लावते. किडनी डिटॉक्स करण्यासाठीही सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. युरिक अ‍ॅसिडची समस्या संत्र्याच्या सेवनाने कमी होते. (वाचा – २०६ हाडांमध्ये भरायचे असेल कॅल्शियम तर फक्त दूध हाच पर्याय नाही, निवडा हे ५ ड्रिंक्स) लिंबू युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी लिंबू…

Read More

72 तासांत 54 मृत्यू , 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल; उत्तर प्रदेशात असं नेमक घडलय तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heatwave in UP: एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचा कहर, दुसरीकडे मान्सूनची हुकलावणी देत असतानाच उत्तर प्रदेशात वेगळेच परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर सुरु आहे. उष्माघातामुळे 72 तासांत 54 मृत्यू झाल्याचे वृत्त  समोर आले. तर, 400 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, या स्थितीबाबत आरोग्य यंत्रणेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ उष्माघातामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होणे शक्य नाही. यामुळे यामागे वेगळे कारण देकील असू शकते अशी शंका आरोग्य यंत्रणेने उपस्थित केली असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येणार असल्याचे समजते.  5 जूनला 23…

Read More

260 हून अधिकांचा जीव घेणाऱ्या ओडिशा रेल्वे अपघातचे खरं कारण समोर; अहवालातून मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha train crash : ओडिशातील (Odisha train accident) बालासोर येथे शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झालाय. तीन गाड्यांमधील धडकेत आतापर्यंत 261 जणांचा मृत्यू झाला असून 900 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. रेल्वेमंत्र्यांसह सर्व प्रमुख लोक घटनास्थळी पोहोचले आहेत. तीन गाड्यांच्या धडकेने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य कारणांमुळे हे स्पष्ट झालेले नव्हते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, उच्चस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करेल. याशिवाय रेल्वे सुरक्षा आयुक्त स्वतंत्र चौकशी करणार आहेत.  या सगळ्यात सातत्याने एकच प्रश्न…

Read More