Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Budget 2024 Updates :  उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.   

Read More

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय घोषणा होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Sankashti Chaturthi 2024 : बुधवारी माघ संकष्ट चतुर्थी! शुभ मुहूर्त आणि तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

Read More

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील तृतीया तिथीसह मंगळ गुरु केंद्र योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. मंगळ आणि गुरु एकमेकांपासून केंद्रस्थानी असणार आहे. त्यामुळे केंद्र योग निर्माण झाला आहे. तर पंचांगानुसार त्रिग्रही योग, रुचक योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र कन्या राशीत असणार आहे. (tuesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.…

Read More

I am not Malala म्हणाऱ्या ‘याना मीर’ यांना एअरपोर्टवर अडवलं, दिल्लीत नेमकं काय झालं? पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yana Mir Viral Video : जम्मू आणि काश्मीर येथे राहणाऱ्या पत्रकार आणि कार्यकर्त्या याना मीर (Yana Mir) यांनी ब्रिटनच्या संसदेमध्ये बोलताना आपली तुलना नोबल पारितोषिक विजेता मलाला यूसुफजईसोबत (Malala Yousafzai) करणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले होते. ‘आयएम नॉट मलाला’ म्हणत याना यांनी पाकिस्तानला चांगलंच झापलं होतं. त्यांचं भाषण चांगलंच गाजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठी पसंती मिळाली होती, त्याचबरोबर त्यांचं कौतूक देखील केलं जात होतं. अशातच आता याना मीर यांचा विमानतळावरचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. याना मीर यांना दिल्ली एअरपोर्टवर रोखण्यात आल्याची…

Read More

Weekly Tarot Horoscope : ‘या’ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ! साप्ताहिक टॅरो राशीतून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Tarot Card Reading in Marathi : ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि टॅरो कार्ड हे आपल्याला भविष्यात होणाऱ्या गोष्टींचे संकेत देतात. या संकेतावरुन आपण आयुष्यात जरा सतर्क होतो. साप्ताहिक टॅरो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि सोबतच मार्च महिन्याची सुरुवात कुठल्या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल जाणून घ्या. (weekly tarot horoscope prediction reading 26 february to 3 march 2024 saptahik rashifal in marathi) मेष (Aries Zodiac)   टॅरो कार्डनुसार तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला भरपूर लाभ देणार आहे. आरोग्यही चांगले राहणार आहे. कुठूनतरी चांगली बातमी मिळणार…

Read More

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीय तिथीसह शुक्र चंद्र नवपंचम योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. शुक्र आणि चंद्र एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात असतील, त्यामुळे शुक्र आणि चंद्राचा नववा योगातून नवपंचम योग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार रुचक राजयोग, त्रिग्रही योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. सिंह राशीनंतर चंद्र कन्या राशीत असणार आहे. (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकरची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं…

Read More

लाल वर्तुळाच्या मध्यभागी पांढरे वर्तुळ, या चिन्हाचा अर्थ काय आहे? रस्त्याच्या कडेला दिसल्यास ही चूक करू नका!

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात सुंदर अशा हिरव्यागार निसर्गात वळणा वळणाचे आणि रस्त्यावरुन प्रवास करणे हा अतिशय अविस्मरणीय अनुभव असतो. पण या रस्त्यावरुन प्रवास करताना दोन, तीन आणि चार चाकी वाहन चालवताना वाहतूक नियम हे प्रत्येकाला माहितीच पाहिजे. रस्त्याच्या कडेला असलेल्या साइन बोर्ड (Sign Board on Roads) वाहतूक नियमाचा एक भाग आहे. ते वाहनधारकांना माहिती असणं गरजेच आहे. सध्या सोशल मीडियावर एक साइन बोर्डची खूप चर्चा होते आहे. हा साइन बोर्ड नेमका आहे कसा आणि कुठे पाहिला मिळतो. (A white circle in the middle of a red circle what does this…

Read More

पंतप्रधान मोदींनी द्वारकाला अर्पण केलेल्या मोर पखांचं श्रीकृष्णाशी नातं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Dwarka : भगवा कुर्ता, कंबरेला मोरे असलेले सुरेख पैठणीचा पंचा आणि त्यात मोर पंख…या रुपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमद्रात बुडलेल्या द्वारकाचं दर्शन घेण्यासाठी भक्तीची डुबकी घेतली. गोमती घाटावरील सुदामा पूल ओलांडून मोदी पंचकुई बीच परिसरात आले. त्यानंतर 2 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात त्यांनी डुबकी मारली. सुमद्रात खोल पाण्यात स्कूबा डायव्हिंग करत श्रीकृष्णाच्या नगरीत गेले. तिथे त्यांनी अगदी भक्तीभावाने कान्हाला मोर पंख अर्पण केले. (What is the relation of the peacock wings offered by Prime Minister Modi to Dwarka with Shri Krishna) श्रीकृष्ण…

Read More

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसह त्रिपुष्कर, सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. पंचांगानुसार आज पूर्वाफाल्गुनी नक्षत्र आणि सुकर्मा, त्रिपुष्कर, सर्वार्थ सिद्धि योग आहेत. चंद्र सिंह राशीत असणार आहे. (sunday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 25 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and sunday panchang and Falgun Month…

Read More

Astrology Tipes : पाण्यामुळे नवग्रहदोष, संकट दूर होतात? पाणी तुमच्यासाठी कसं ठरेल वरदान? काय सांगते डॉ. जया मदन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Importance Of Water Astrology Tipes For Planet : पाण्याशिवाय आपण पृथ्वीची कल्पनाही करु शकतं नाही. पाणी हे जीवन आहे असं उगीचच कोणी म्हणत नाही. कारण पाण्याला आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. तहान भागवण्यापासून ते उपासनेपर्यंत धर्मशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. पंचतत्वावर आधारित वास्तुशास्त्रात पाण्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात पाणी अत्यंत पूजनीय मानले गेले आहे. सनातन परंपरेत पाणी हे श्रीचे म्हणजेच माता लक्ष्मीचे किंवा दुसऱ्या शब्दांत संपत्तीचे प्रतीक मानलं गेलं आहे. (Astrology Tips Does water remove planetary problems or navagrahadefects How can water be a…

Read More