( प्रगत भारत । pragatbharat.com) India Post GDS Bharti 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पोस्टात तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. कोणतीही परीक्षा न देता तुम्ही थेट पोस्टात रुजू होऊ शकणार आहात. मात्र त्यासाठी काय प्रक्रिया आहे. हे जाणून घेऊयात. या पदासाठी महाराष्ट्रात एकूण 76 पद रिक्त आहेत. भारतीय टपाल विभागाने ग्रामीण सेवक (GDS) पदांसाठी भरती करणार आहेत. (India Post GDS Recruitment) साठी अर्ज करण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम तारिख 23 ऑगस्टपर्यंत आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार India Postच्या अधिकृत वेबसाइट…
Read MoreTag: नकरच
दिल्ली आणखी एका हत्याकांडाने हादरली! बेडमध्ये आढळला नोकराचा मृतदेह; पोलीसही हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: दिल्लीमध्ये 25 वर्षीय नोकराची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जगनपुरा एक्स्टेंशन (Jangpura Extension) परिसरात तो काम करत असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अमन तिवारी आणि जिर्जीस आझमी अशी या आरोपींची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल असं हत्या झालेल्या नोकराचं नाव आहे. गेल्या 3 वर्षांपासून तो त्या घरात नोकर म्हणून काम करत होता. हजरत निझामुद्दीन पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री आपल्या नोकराची हत्या झाल्याचा एक फोन आला होता. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी…
Read More10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी कुठलीही परीक्षा नाही , थेट भरती
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : सरकारी नोकरी कोणाला नको असते. 10 वी पास होताच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी चुरस रंगते. आरक्षण आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या स्पर्धेत आपला नंबर लागावा यासाठी अनेक तरुण धडपडत असतात. जर आपण दहावीनंतर आयटीआय केले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप म्हत्वाची आहे. कारण भारतीय रेल्वेने उत्तर मध्य रेल्वे (एनसीआर) अंतर्गत 480 अॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी रेल्वेने अधिसूचनाही जारी केली आहे. 10 उत्तीर्ण इच्छुक उमेदवार उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन विहित नमुन्यात अर्ज करू शकतात 480 पदांसाठी भर्ती उत्तर मध्य…
Read MoreIB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज; पगार तब्बल 81 हजार!
( प्रगत भारत । pragatbharat.com) IB Recruitment 2023 Apply Online: सरकारी नोकरी असावी, अशी सर्वांना इच्छा असते. अशातच आता गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंटेलिजन्स ब्युरोने कनिष्ठ गुप्तचर अधिकारी या पदांसाठी (IB Recruitment 2023) भरती प्रकिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता तरुणांमध्ये जोश निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 31 मे 2023 पासून सुरू झाली आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख…
Read MoreSarkari Naukri : भारतीय गुप्तहेर खात्यात अधिकारी व्हायचंय? पाहा नोकरीची सुवर्णसंधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Intelligence Bureau Recruitment Sarkari Naukri : (Government job) सरकारी खात्यात नोकरी करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. सर्वांनाच ही संधी मिळते असं नाही. हो, पण ज्यांना ही संधी मिळते, ती मंडळी मात्र जीवाचं रान करून नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. सध्या भारतीय गुप्तहेर खात्यात नोकरीसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून, त्यासाठीची सविस्तर माहितीही समोर आली आहे. एरव्ही चित्रपटांमध्ये गुप्तहेर, त्यांची कामं आणि तत्सम गोष्टींबाबत पाहण्यापुरताच मर्यादित न राहता आता तुम्हाला गुप्तहेर खात्यात अधिकारी पदावर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्त्यारित असणाऱ्या इंटेलिजंस ब्यूरो (IB) अर्थात…
Read More