Farmer Protest : पोलिसांच्या अश्रू गोळ्यांना मिरची पावडरने प्रत्युत्तर, गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर 12 सैनिक जखमी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Haryana border : हरियाणातील खनौरी सीमेवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू (A farmer was killed in firing) झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. तर हरियाणा पोलिसांनी असं काही झालं नसल्याचा दावा केलाय. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर शेतकरी नेत्यांनी दिल्लीचा मोर्चा दोन दिवस पुढे ढकलण्याची घोषणा केली. पंजाबला हरियाणाशी जोडणाऱ्या खनौरी सीमेजवळ (Khanauri border) मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे.  खनौरी सीमेजवळ हरियाणा पोलीस (Haryana Police) अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत…

Read More

Video : युद्धातील हिंसाचार पाहून अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर, म्हणतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas Conflict : युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला (Ambulance driver) देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं.

Read More

VIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Groom Speech For Bride Daughter Wedding Video : लग्न हा दोन जणांचं नातं एक होणं. वधू वरासाठी तो दिवस अतिशय खास असतो. सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.  यात नवरदेवाने होणाऱ्या वधूच्या मुलीसाठी जे केलं त्यानंतर तुमचेही डोळे पाणावेल.  इंस्टाग्रामवर लग्नाच्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “वडिलांचे प्रेम!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता पांढऱ्या गाऊनमध्ये वधू दिसतं आहे आणि काळा रंगाच्या सूटमध्ये नवरदेव आहे. नवरदेव वधूच्या लेकीला स्टेजवर…

Read More

पती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair News: पती- पत्नीचे नाते हे विश्वासावर टिकून राहते. जर त्यांच्या नात्यात विश्वासच नसेल तर नातं तुटायला वेळ लागत नाही. विश्वास हा दोन्हीकडून दाखवावा लागतो. अलीकडेच एक प्रकरण समोर आलं आहे. नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा संशय पत्नीला आला. पती गेल्या काही दिवसांपासून दुरावा बाळगत असल्याचे निदर्शनास आल्यावर पत्नी चिंतेत पडली. मात्र पतीचे सत्य कळताच पत्नीला अश्रू अनावर झाले. तसंच, पतीवर संशय घेतल्याचा पश्चात्तापही होऊ लागला. इंग्लंडमध्ये हा प्रकार घडला आहे.  Emma Ruscoe वय 55 वर्षीय ही तिच्या पती Simon Ruscoeसोबत इंग्लंड येथे राहतात.…

Read More

5 तासांत फक्त 40 रुपये मिळाले, रिक्षाचालकाला अश्रू अनावर; VIDEO तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आपलं काम कोणतंही असलं तरी दिवसाच्या किंवा महिन्याच्या शेवटी त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही तर होणारं दु:ख हे समान असतं. मग तुम्ही एखाद्या कंपनीत उच्चपदावर असा किंवा मग मजुरीचं काम करत असा. जेव्हा मेहनत करुनही आपल्या खिशात पैसा येत नाही तेव्हा येणारी हतबलता जीवघेणी असते. हीच हतबलता दाखवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो आपली व्यथा मांडत आहे. आपली व्यथा मांडताना त्याला आपले अश्रू थांबवता येत नव्हते.  सोशल मीडियावर बंगळुरुमधील एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.…

Read More

Viral Video: पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: जन्मत: प्रेमाची संकल्पना रुजली जाते ती आपल्या माणसांकडून. कुटुंब व्यवस्थेचा मुलांवर खूप मोठा पगडा असतो. आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. भरघोस पगाराची नोकरी लागावी आणि सेलट होऊन सुखी आयुष्य जगावं, अशी पालकांची इच्छा असते. लहानपणी शब्द खाली पडू न देणारी मुलं वयात आली की आई वडिलांचं ऐकत नाही, असं सर्रास पहायला मिळतं. महत्त्वाचे निर्णय घेताना आई वडिलांना विचारावं, असंही त्यांना वाटत नाही. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओने अनेक…

Read More