नवऱ्याला सोडेन पण मशेरी नाही! घटस्फोटापर्यंत पोहचलं प्रकरण; पती म्हणतो, 'लग्नाआधी..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divorce Over Consuming Tobacco: या दोघांचं 8 महिन्यांपूर्वीच लग्न झालं आहे. मात्र लग्न करताना पत्नीला हे व्यसन आहे याची कल्पना नव्हती. त्याने अनेकदा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यावरुन दोघांची बरीच भांडणंही झाली.

Read More

‘राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी…’; CM शिंदेंना Dynamic म्हणत मोदींची खास पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi Post For Maharashtra CM Eknath Shinde: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाच्या उत्साहावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं सावट दिसून येत आहे. दहिसर येथे गोळ्या झाडून घोसाळकर यांची हत्या झाल्याने राज्यात या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे गटाबरोबरच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या साऱ्या गोंधळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची फारशी चर्चा राजकीय वर्तुळात दिसत…

Read More

बायकोला दिवसातून तीनदा मशेरी लावायचे व्यसन; पतीने घराबाहेर काढल्यावर म्हणते, नवऱ्याला सोडेन पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: पती आणि पत्नी यांच्यातील वाद हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र अलीकडेच एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. 

Read More

राम राम म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले, नव्या सरकारमध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे’ म्हणत कोर्टाकडून ‘या’ मंदिरात गैरहिंदूंना ‘नो एन्ट्री’

Read More

‘हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे’ म्हणत कोर्टाकडून ‘या’ मंदिरात गैरहिंदूंना ‘नो एन्ट्री’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu News:  मद्रास हायकोर्टाने मंदिरात प्रवेशकरण्यासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. मंदिर हे पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत, अशी टिप्पणी देत गैरहिंदूंना तामिळनाडूतील मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. उच्च न्यायाल्याच्या निर्णयानुसार, जर गैर हिंदूना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी आधी हमीपत्र द्यावे लागणार आहे. या हमीपत्रात त्यांना नमूद करावे लागणार आहे की ते देवी-देवतांवर विश्वास ठेवतात आणि हिंदू धर्माच्या परंपरांचे पालन करण्यास तयार आहेत.  उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एन्डोमेंट्स विभागाला राज्यातील मंदिरांमध्ये फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. कोडीमारामच्या…

Read More

मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, 'माझा मुलगा कामाचा नाही..' म्हणत सासरा बेडरुममध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband impotent: नवरा नपुसंकअसल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले पण मला डांबून ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. 

Read More

shoaib malik Sania mirza : … आणि हतबल सानियानं मुलासह गाठला भारत; जगणं कठीण झालेलं म्हणत मांडली व्यथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) shoaib malik Sania mirza son : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला आणि अखेर शोएबच्या तिसऱ्या निकाहचे फोटो व्हायरल झाले आणि या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं. सानिया आणि शोएब वेगळे झाले असून, त्यांच्या नात्यात आता सांगण्याबोलण्यासारखं काही उरलच नसल्याचं यावेळी अधिकच स्पष्ट झालं. शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत नव्या आयुष्याची सुरुवा केलेली असतानाच सानियाच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचच लक्ष लाहलं होतं.  नात्यांची ही गुंतागुंत आता आणखी वाढली असून, या साऱ्यामध्ये शोएब आणि सानियाचा मुलगा…

Read More

shoaib malik Sania mirza : … आणि हतबल सानियानं मुलासह गाठला भारत; जगणं कठीण झालेलं म्हणत मांडली व्यथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) shoaib malik Sania mirza son : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला आणि अखेर शोएबच्या तिसऱ्या निकाहचे फोटो व्हायरल झाले आणि या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं. सानिया आणि शोएब वेगळे झाले असून, त्यांच्या नात्यात आता सांगण्याबोलण्यासारखं काही उरलच नसल्याचं यावेळी अधिकच स्पष्ट झालं. शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत नव्या आयुष्याची सुरुवा केलेली असतानाच सानियाच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचच लक्ष लाहलं होतं.  नात्यांची ही गुंतागुंत आता आणखी वाढली असून, या साऱ्यामध्ये शोएब आणि सानियाचा मुलगा…

Read More

Ayodhya Ram Mandir: अयोध्यातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर जगभरातील मीडिया काय म्हणत आहे?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अखेर झाली आहे. संपूर्ण देशभरात 22 जानेवारीची प्रतिक्षा होती. यासाठी गेल्या महिन्याभरापासून जय्यत तयारी सुरु होती. त्यानुसार आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. दरम्यान फक्त अयोध्या नाही तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जात आहेत. दुसरीकडे या सोहळ्याची चर्चा फक्त भारत नाही तर संपूर्ण देशभरात केली जात आहे.  अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पाकिस्तानी वृत्तपत्रांनीही दखल घेतली आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी लिहिलं आहे की, ‘बाबरी…

Read More

'जय श्री राम' म्हणत नयनतारानं मागितली माफी, 'अन्नपूर्णी' चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भाबाबत अभिनेत्रीची पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nayanthara Apologizes After Annapoorani Controversy :  नयनतारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर मागितली माफी, ‘अन्नपूर्णी’ चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भावर केली पोस्ट

Read More