Video : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Accident Video : गाझियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्कूल बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात 8 वर्षांचा एक चिमुरड्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवरील क्रॉसिंग पोलीस स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली आहे. एक्स्प्रेस वे असूनही चुकीच्या बाजूने तेही भरधाव वेगाने बस आली आणि कारला जाऊन धडकली. बस चालकाच्या चुकीमुळे 6 जणांचा नाहक…

Read More

Viral Video : एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने चिमुकलीला दिली धडक, त्यानंतर जे झालं ते पाहून तुमचे डोके चक्रावेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Road Accident Viral Video : नजर हटी दुर्घटना घटी! अशी म्हण आहे. तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. रस्त्यावरुन वाहतुकीच्या वेळी असो किंवा रस्ता ओलांडताना असो डोळ्यात तेल घालून आपण दक्ष राहिला हवं. लहान मुलांकडे तर विशेष लक्ष दिलं पाहिजे. सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.  अन् एका क्षणात… या व्हिडीओमध्ये रस्त्यावर वाहनाची सतत ये जा सुरु आहे. अशातच एक चिमुकली जोरात धावत येते आणि तिला सुसाट वेगाने येणाऱ्या तीन बाइकने जोरदार धडक दिली.…

Read More

अखेर शोध लागला पण…; Titan पाणबुडीतील सर्व प्रवाशांचा मृत्यू, अवशेष पाहून धडकी भरेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Missing Submarine Titan : Titanic हे अवाढव्य जहाज गेल्या कैक वर्षांपासून समुद्रतळाशी स्थिरावलं असून, या अपघातग्रस्त जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी जाणाऱ्यांचा आकडा मोठा.   

Read More

'स्क्विड गेम 2' पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला… 'या' दिवशी सुरू होणार धडकी भरवणारा खेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Squid Game 2 Release: स्क्विड गेमचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची घोषणा नुकतीच झाली आहे. या सिरिजचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

Read More

दोन बसची समोरासमोर धडक! चौघांचा मृत्यू, 70 जखमी; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कुड्डालोर जिल्ह्यात दोन बसची (Bus Accident) समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर 70 जण जखमी झाले. कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील पट्टमबक्कम येथे हा भीषण अपघात झाला. कुड्डालोर ते पाणरुती दरम्यान दोन खाजगी बसमध्ये हा अपघात झाला. एका बसचा पुढचा टायर फुटल्याने तिचे नियंत्रण सुटले आणि विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या बसची समोरासमोर धडक झाली. जखमींना कुड्डालोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.

Read More

जिम, थिएटर अन् बरंच काही, दुबईतील सर्वात महागडं घर विक्रीला काढलं, किंमत ऐकून धडकी भरेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dubai Most Expensive House: दुबईतील सर्वात महागडे घर आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. या घराची किंमत 750 दशलक्ष दिरम्स (204 मिलियन डॉलर) म्हणजे भारतीय रुपयांनुसार १ हजार ६७५ कोटी इतकी आहे. या घराच्या बांधणीसाठी इटालियन मार्बल्सचा वापर केला आहे. त्यामुळं या घराला मार्बल पॅलेस (Dubai Marble Palace) असंही म्हणतात. हॉलीवूडच्या ब्रेव्हरी हील्सच्या धर्तीवर एमिरेट्स हील्सवर ही दुबईतील सगळ्यात महागडी प्रोपर्टी उभी करण्यात आली आहे. Luxhabitat Sotheby’s International Realty या घराची विक्री करणार आहे.  हे घर घेण्यासाठी भारतीयांमध्येही स्पर्धा लागली आहे. मात्र हे घरं खरेदी करणार हे…

Read More