Shocking : रीलच्या नाद जीवावर बेतला, भरधाव ट्रेनने दिला धडक अन्… पाहा थरकाप उडवणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Accident Viral Video : उत्तर प्रदेशमधील एका अल्पवयीन मुलगा रेल्वे रूळावर उभा राहून रील शूट करताना जीव गमवावा लागला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Read More

Saryu Express मध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याचा Encounter; UP पोलिसांची धडक कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saryu Express Encounter: ड्युटीसाठी निघालेल्या या महिला कॉन्स्टेबलशी वाद झाल्यानंतर तिला बेदम मारहाण केल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत तिला ट्रेनमधील सीट खाली ढकलून आरोपींनी पळ काढला होता.

Read More

त्राहिमाम! पृथ्वीची कक्षा बदलून सुरु होणार विध्वंस, 'या' एका व्यक्तीच्या भाकितानं भरली धडकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions 2023: आता पृथ्वीवर नाही होणार रात्र, ही कोणती खगोलीय घटना नाही, तर हे आहे विध्वंसाचं पहिलं पाऊल… संदर्भांसह कोण करतंय हा दावा?  

Read More

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा चिरडून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaipur-Agra National Highway : जयपूर आग्रा नॅशनल हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 57 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याने हा मोठा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read More

पोलीस कर्मचाऱ्याने हटकल्याने संतापला, 120 किमी वेगाने यु-टर्न घेत मागे फिरला; ASI ला धडक देत केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आपल्या रस्त्यात रोखल्याने एक एसयुव्ही चालक इतका नाराज झाला की, त्याने चक्क धडक देत सहाय्यक पोलीस निरीक्षकाला ठार केलं. धडक देण्यासाठी तो यु-टर्न घेऊन मागे आला होता. धडक इतकी जबरदस्त होती की, एसयुव्ही चालकही ठार झाला आहे. तसंच पोलिसांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे.  जोधपूरच्या करवड ठाणे क्षेत्राच्या जोधपूर-नागौर हायवेवर मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एसयुव्ही चालक गाडी चालवत असताना कोणाशी तरी भांडत होता. यावेळी त्याने मद्यपानही केलं होतं. यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने…

Read More

बापलेक रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच ट्रेनने दिली धडक, मग पुढे काय झालं पाहा…| father son crossing railway track Train Accident Viral Video trending news now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Accident Viral Video : सोशल मीडियावर रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. थोड्याशा निष्काळजीपणामुळे आजपर्यंत असंख्य लोकांनी जीव गमावला आहे. धावती ट्रेन पडकणं किंवा उतरणं असो किंवा रेल्वे ट्रॅक ओलांडणे यामुळे अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. वारंवार रेल्वे स्टेशनवर घोषणा करुनही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि अतिआत्मविश्वास त्यांना नडतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (father son crossing railway track Train Accident Viral Video trending news now ) बापलेकीला ट्रेनने दिली धडक अन् मग… सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

पतीचा मृतदेह घरी नेताना अ‍ॅम्ब्युलन्सला जोरदार धडक; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) उन्नावमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उन्नावमध्ये एका रस्ते अपघातात अख्खं कुटुंबच संपलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरपासून (Kanpur) 35 किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश आहे. वडिलांचा मृत्यू झाल्याने मुली आईसह रुग्णालयातून त्यांचा मृतदेह घरी आणत होते. मात्र वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी…

Read More

ना भूकंप, ना धडक तरी अचानक गाड्या हवेत उडाल्या अन्…; पाहा थरारक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Rips Open Road Flip Cars: दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग शहरामध्ये एक विचित्र दुर्घटना घडली आहे. या शहरामध्ये भूमिगत गॅस पाइपलाइनचा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी सायंकाळी हा अपघात घडल्याची माहिती बीबीसीने दिली आहे. मोठा आवाज होऊन स्फोट झाला तेव्हा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अनेक गाड्या जागेवर काही फुटांपर्यंत हवेत उडाल्याची दृष्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाली आहेत.  एका व्यक्तीचा मृतदेह सापडला जोहान्सबर्गच्या सार्वजनिक सुरक्षेसंदर्भात महापौरांच्या समितीमधील एका सदस्याने ट्वीटरवरुन, “सार्वजनिक सुरक्षेसाठी एमएमसी डॉ.…

Read More

ओव्हरटेकच्या नादात गेला चौघांचा जीव; ट्रकने धडक दिल्याने कारमध्येच जिवंत जळाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saharanpur Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) सहारनपूर (Saharanpur) जिल्ह्यात बायपास हायवेवर एक मोठा अपघात झाला आहे. ट्रकने कारला धडक दिल्यामुळे काही क्षणात संपूर्ण वाहनाने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की कारमध्ये बसलेल्या पती-पत्नीसह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळ गाठून चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रामपूर मणिहरन परिसरातील बायपास महामार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. हरिद्वारहून येत असलेल्या अल्टो कारला…

Read More

Uber च्या एका ट्रीपचं बिल 24 लाख रुपये! Anniversary साठी परदेशात गेलेल्या जोडप्याला भरली धडकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uber Ride Rs 24 Lakh Bill: हे दोघेही आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुसऱ्या देशात गेले होते. त्याचवेळेस त्यांच्याबरोबर हा विचित्र प्रकार घडल्याने त्यांना फारच टेन्शन आलं. या दोघांनाही एका प्रवासाचं एवढं बिल पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

Read More