सीबीआयने तिहार जेलच्या आतमधून बीआरएसच्या के कविता यांना केली अटक; नेमकं असं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.   

Read More

2040 पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट; एस. सोमनाथ यांनी दिली चांद्रयान-4 मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISG-ISRS : 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीराला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट आहे. भारताची मानवाला चंद्रावर पाठवण्याची मोहिम यश्वसी करण्याच्या अनुषंगाने ISRO ने कास प्लान बनवला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून चांद्रयान-4 मिशन हाती घेतले जाणार आहे. चांद्रयान-4  बाबत ISRO चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मोठी अपडेट  दिली आहे.  चांद्रयान-4 मोहिम भारतासाठी टर्निंग पाईंट ठरणार भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. यानंतर आता इस्रोने गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे.  गगनयान मोहिमे अंतर्गत भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार आहेत. भारताची ही पहिली…

Read More

'अटक बेकायदेशीर नाही,' केजरीवाल यांना हायकोर्टाचा झटका, याचिका फेटाळली; 'आम्ही राजकारणाला बांधील नाही'

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर नाही सांगत हायकोर्टाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे. 

Read More

LokSabha: समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना ह्रदयविकाराचा झटका, प्रचारादरम्यानच कोसळल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोरखपूर येथील समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.   

Read More

‘लढा सुरूच राहणार’; सोनम वांगचुक यांनी 21 दिवसानंतर सोडलं उपोषण, काय आहे नेमकं प्रकरण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonam Wangchuk Hunger Strike : ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपटाचा खरा खुरा हिरो सोनम वांगचुक तब्बल 21 दिवसांपासून उपोषणावर होतो. बर्फवृष्टी असो किंवा थंडीचा कडाका कसलीही पर्वा न करता 6 मार्चपासून सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, इनोव्हेटर आणि शिक्षणसुधारक वांगचुक उपोषणावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या उपोषणाचे 21-21 दिवसांचे टप्प्यांची रणनिती त्यांनी आखली आहे. (The fight will continue Sonam Wangchuk quits hunger strike after 21 days what is the real issue) काय आहे नेमकं प्रकरण? केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला सहाव्या अनुसूचीअंतर्गत राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनात्मक…

Read More

केजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘भयभीत हुकूमशाहा…’ केजरीवालांना अटक होताच राहुल गांधींचा मोदींवर शाब्दिक प्रहार

Read More

आताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे (ED) अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. 

Read More

अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? राजीव कुमार यांनी पहिल्यांदा केला खुलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajiv Kumar On Arun Goel resignation : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना शनिवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर उत्तर दिलं. काय म्हणाले पाहा…

Read More

‘सांभाळून राहा, नाही तर…’, SDM कृती राज यांनी डोक्यावर पदर घेऊन छापा मारल्यानंतर अखिलेश यादवांचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील उपविभागीय दंडाधिकारी कृती राज यांनी सरकारी रुग्णालयावर केलेल्या कारवाईची सध्या चर्चा सुरु आहे. कृती राज यांनी सरकारी रुग्णालयाला भेट देत धाड टाकली. यावेळी त्या रुग्ण बनून पोहोचल्या होत्या. यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार, त्रुटी समोर आणल्या आहेत. दरम्यान या कारवाईनंतर समाजवादी पक्षाते (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी कृती राज यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या कारवाईवर उपहासात्मकपणे बोलताना त्यांनी आरोग्यमंत्री अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे.  झालं असं की, एसडीएम कृती राज यांना आरोग्य विभागाकडून अनियमितता, भ्रष्टाचार आणि गैरवर्तन केलं जात असल्याच्या…

Read More

Pakistan PM : इम्रान खान यांना धक्का, पाकिस्तानात पुन्हा 'शरीफ'राज; शेहबाज शरीफ नवे पंतप्रधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून शहबाद शरीफ पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या गादीवर विराजमान झाले आहेत.

Read More