पाकिस्तान सरकार करू शकलं नाही, आता स्वखर्चावर अंतराळवारी करणार देशाची पहिली महिला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उद्ध्वस्त करणार NASA, जगभरातून निविदा मागवल्या

Read More

खेळता खेळता आईसमोरच गेला चिमुकल्याचा जीव; जवळ असून देखील काहीच करु शकली नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP News : उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा त्याच्या आईसमोरच जीव गेला आहे. खेळता खेळता हा सगळा प्रकार घडला आहे. मृत मुलाच्या भावडांना मात्र तो नाटक करत असल्याचे वाटत होता. मात्र तोंडातून रक्त आल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि सगळा प्रकार समोर आला.

Read More

Panchang Today : आज भाद्रपद महिन्यातील उत्तराफाल्गुनी नक्षत्र आणि शुक्ल योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 September 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील  प्रतिपदा तिथी आहे. पंचांगानुसार आज शुक्ल योग आहे. या तिथीसोबत आज उत्तराफाल्गुनी नक्षत्र आहे. तर आज चंद्र कन्या राशीत आहे. (saturday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मी यांची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 September 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and saturday Panchang and Shukla Yoga…

Read More

National Engineers Day 2023 Visvesvaraya inspiration for millions of Civil engineer;भारताचे असेही एक इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी बनलेयत प्रेरणास्रोत

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया.  विश्वेश्वरय्या विश्वेश्वरय्या यांनी आपल्या वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत…

Read More

Panchang Today : आज श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी! काय सांगतं रविवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 27 August 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2023) असं म्हणतात. आज भगवान विष्णू – लक्ष्मी आणि श्रीकृष्णा यांची पूजा केली जाते. श्रावण महिना असल्याने भगवान शंकराचीही आराधना करण्यात येते.  त्यासोबत आज प्रीती योगसुद्धा आहे. (sunday Panchang) हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज रविवार म्हणजे सूर्यदेवा पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या दिवसाचे रविवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 27…

Read More

आजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारताचं यान निघालं आणि त्यामागोमागच रशियाच्या यानानंही चंद्राचीच वाट धरली. पण, रशियाचं हे स्वप्न मात्र उध्वस्त झालं.   

Read More

Viral Video: गुड टच, बॅड टच म्हणजे काय असतं? सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमधून खूप काही शिकाल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Teacher Teach good touch bad touch: लहान मुलांमध्ये चांगल्या आणि वाईट स्पर्शाची जाणीव करून देणारा ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम व्यापकदृष्ट्या सर्वत्र राबवला जातो. शाळेमध्ये तुम्हालाही याविषयी शिकवलं गेलं असेल. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अशा उपक्रमांना शासकीय स्तरावरून पाठबळ मिळायला हवं. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खूप काही शिकाल. (School Teacher gave the children the lessons of good touch bad touch Video goes Viral) लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसह समाजात जागृती होणं…

Read More

Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील दशमी तिथीसोबत शुक्ल योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 28 July 2023 in marathi : पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. आज दुपारी 11:56 पर्यंत शुक्ल योग असणार आहे. तर दुपारी 14:52:44 पर्यंत दशमी तिथी असणार आहे त्यानंतर एकादशी सुरु होईल. त्यामुळे अनेक जण संभ्रमात आहे की, अधिक मासातील एकादशी शुक्रवारी आहे की शनिवारी. पण हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण वार साजरे केले जातात. त्यामुळे एकादशीचं व्रत शनिवारी पाळायचं आहे. (friday Panchang)   आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. अशा या शुभ दिवसाचे शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ,…

Read More

Shani Ganesh Story : शनी वक्री दृष्टीपासून विघ्नहर्ता गणरायाही सुटू शकले नाहीत, ही गोष्ट तुम्हाला माहितीयं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Ganesh Story : हिंदू धर्मात कुठलंही शुभ कामं सुरु करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. असं म्हणतात की, आपल्या भक्तांचे सर्व संकट गणराया दूर करतो. म्हणून त्याला विघ्नहर्ता असं म्हणतात. तर दुसरीकडे शनिदेव हा न्याय आणि दंडाधिकारी म्हणून ओळखला जातो. कारण शनिदेव कर्मानुसार तो जाचकाला फळं देतो. तुमचे कर्म चांगले असतील तर चांगले फळं मिळतात. तर वाईट कर्म करणाऱ्याला शनीदेव शिक्षा देतो. म्हणून अनेकांना शनिदेवाची भीती वाटते. न्यायदेवतीचं काम शनिदेवाला खुद्द भगवान भोलेनाथांननी वरदान दिलं आहे. (shani vakra drishti lord ganesha elephant head story in…

Read More

‘कारगिलमध्ये देश वाचवला, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही’; मणिपूरमधील ‘ती’ माजी सैनिकाची पत्नी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Violence : मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा (Manipur women paraded naked) व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या सर्वच स्तरातून या धक्कादायक घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे 62 दिवसांपूर्वी घडलेली ही घटना तीन दिवसांपूर्वी उजेडात आल्याने आणखी संताप व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत मणिपूर पोलिसांनी ( Manipur Police) आत्तापर्यंत मुख्य आरोपी हुइराम हेरोदाससह चार जणांना अटक केली आहे. अशातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या महिलेला विवस्त्र करुन धिंड काढण्यात आली त्या महिलेचा पती…

Read More