Real Life Weight Loss Transformation Journey Of Daksh Bilawal Lost 24 kg in 8 months From 142 Kg; १४२ किलोच्या दक्ष बिलवलने घटवले ८ महिन्यात २४ किलो वजन, पॉवर लिफ्टिंगमध्ये मिळवले मेडल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लठ्ठपणाने त्रस्त दक्षच्या म्हणण्यानुसार Childhood Obesity मुळे त्रस्त होता. जाड व्यक्तीला पाहिल्यावर असं वाटतं की, हा माणूस अधिक खात असल्याने जाडा झालाय. मात्र असं अजिबात नाही. बसून अधिक काळ काम केल्याने दक्षचे वजन वाढले होते. शाळा, कोचिंग आणि होमवर्क यामध्ये जास्तीत जास्त घालवल्याने दक्षचे वजन वाढू लागले आणि शाळेच्या अभ्यासाच्या ताणात खेळावरील लक्ष कमी झाले. त्यामुळे १८ व्या वर्षी त्याचे वजन १४२ किलो इतके झाले. लठ्ठपणामुळे अनेक आजार Side Effects Of Obesity – कमी वयात दक्षचे वजन अधिक वाढल्याने त्याला खूपच शारीरिक समस्या येऊ…

Read More

24-Yr-Old Techie Electrocuted While Running On Treadmill know 5 safety tips; ट्रे़मिलवर धावताना २४ वर्षीय इंजिनीअरचा मृत्यू; PM रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघड , Gym Safety किती महत्वाची

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कुठे घडला हा प्रकार रोहिणी सेक्टर 19 मध्ये राहणारा, तो सेक्टर 15 मधील जिमप्लेक्स फिटनेस झोनमध्ये जात असे. पोलिसांनी जिम मॅनेजर अनुभव दुग्गल याला अटक केली आहे आणि त्याच्यावर खून न करणे. जिममधील यंत्रसामग्रीच्या बाबतीत निष्काळजीपणाने वागणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिपोर्ट्सनुसार, सक्षम प्रुथीने बीटेक पूर्ण केले होते आणि गुरुग्राम स्थित फर्ममध्ये काम करत होता. ​जिम सुरक्षा किती महत्वाची जिम सुरक्षेला प्रत्येक जिम मालकासाठी सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. वर्कआऊटकरताना प्रत्येक फिटनेस फ्रीक व्यक्तीला कोणतीही…

Read More

What Is Irritable Bowel Syndrome UK Woman Had Stomach Pain Doctors Gave Only 24 Hours To Live; महिलेच्या पोटातून आल्या असह्य कळा, डॉक्टरांनी सांगितले केवळ २४ तासच जगशील आणि पुढे झाले असे काही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अचानक समजले आजाराबाबत सुरूवातीला त्रास झाल्यानंतर डॅनसनने आपल्या व्यस्त वेळापत्रक आणि जगण्याच्या पद्धतीला जबाबदार ठरवले. हेअरड्रेसर म्हणून काम करणारी डॅनसन प्रचंड कामात व्यग्र होती. मात्र अचानक पोटात असह्य त्रास झाल्यानंतर डॉक्टरकडे गेल्यावर तिला इर्रिटेबल बाऊल सिंड्रोम आजाराबाबत समजले. तिला काहीतरी गंभीर आहे याची जाणीव झाली होती. मात्र नक्की काय हे तिला कळत नव्हतं. Irritable Bowel Syndrome म्हणजे काय ​NIDDK ने दिलेल्या अहवालानुसार, तुमच्या ओटीपोटात वारंवार दुखत असेल आणि तुमच्या आतड्याच्या हालचालींमध्ये होणारे बदल, जे अतिसार, बद्धकोष्ठता किंवा दोन्ही असू शकतात अशा लक्षणांचा समूह हा…

Read More

Real Weight Loss Journey Women loss 24 Kg in One Year; रिअल लाईफ वेट लॉस प्रवास २४ किलो कमी केलं वजन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​वाढत्या वजनामुळे साइज झाली होती XL​ नाव : खुशबू गुप्ताकिती वजन कमी केले: 70 किलो ते 46 किलोआताचे वजन: 56 किलोसाईजमध्ये झालेला बदल : XL ते XSवजन कमी केलेला कालावधी: 1 वर्षात आणि प्रवास अजूनही सुरू आहे ​असं वाढल होतं वजन खुशबूने सांगितले की, तिच्या आईच्या निधनानंतर तिला खूप मोठा धक्का बसला होता. दरम्यान, तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र आतापर्यंत ती या धक्क्यातून सावरू शकली नाही. ती नेहमी दु:खात बुडलेली असायची. अशा परिस्थिती मुलाची जबाबदारी हा खूप मोठा टास्क होता. दरम्यान, तिला दारू…

Read More