रस्त्यावरुन शोभायात्रा जात असतानाच ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; पुढे काय झालं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या नागौर येथील डेगाना येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. विश्वकर्मा जयंती साजरी केली जात असताना ही दुर्घटना घडली आहे. जयंती साजरी करण्यासाठी शोभायात्रा काढली जात असतानाच नियंत्रण सुटलेला एक गाडी थेट गर्दीत घुसली. या गाडीने जवळपास 1 डझनहून अधिक लोकांना चिरडलं. यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींना अजमेरला पाठवण्यात आलं आहे. काही जखमींवर डेगानामध्ये उपचार सुरु आहे. शोभायात्रेत अनेक लहान मुलं आणि महिलाही सहभागी झाल्या होत्या.  दुर्घटनेनंतर घटनास्थळी लोकांनी एकच गर्दी केली होती. नंतर लोकांच्या लक्षात आलं की, चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला…

Read More

BREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर

Read More

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. 

Read More

मुलींना रस्ता विचारला म्हणून साधूंना बेदम मारहाण; पश्चिम बंगालमध्ये 12 जणांना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये साधूंवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये, उत्तर प्रदेशातून आलेल्या तीन साधू आणि त्यांच्या साथीदारांवर तिथल्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. यासोबत लोकांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड देखील केली. अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण करण्यात आली. साधू आणि त्यांच्या दोन मुलांसोबत असलेल्या एका व्यक्तीने मकर संक्रांतीच्या सणासाठी गंगासागरला जाण्यासाठी गाडी भाड्याने घेतली होती. गंगासागरला जात असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुरुलियाच्या काशीपूर गौरांगडीह गावात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन…

Read More

मोटिव्हेशनल स्पीकर Vivek Bindra ला होणार अटक? पत्नीला मारहाण प्रकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivek Bindra: विवेक बिंद्राने पत्नीला भर रस्त्यात माराहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे विवेक बिंद्राला अटक होणार का?

Read More

गरीबीमुळं नॅशनल बॉक्सर बनला चक्क दरोडेखोर! शस्त्रास्त्र साठ्यासह 6 जणांना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील नॅशनल बॉक्सर आशु याने त्याच्या साथिदारांसोबत एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केली 30 लाखांची चोरी.पोलिसांना माहिती मिळताच अत्यंत कमी वेळेत केली चोरांना आटक.

Read More

आमदाराच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये पतीचे नाव, पोलिसांकडून अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील काँग्रेस आमदाराच्या सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काँग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांच्या मुलाला अटक केली आहे तर राहते घरही सील करण्यात आले आहे. आदित्य वाल्मिकी असं आमदाराच्या मुलाचं नाव असून त्याच्यावर 28 वर्षांच्या पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका यांना कित्येकदा आवाज देऊनही त्यांनी हाकेला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र त्यावरही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.…

Read More

लग्न लावत असतानाच नवरदेवाला आला हार्ट अटॅक! जागीच मृत्यू; धक्कादायक Video आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Dies During Marriage: लग्न सोहळ्यामध्ये नवरा-बायको बाजूबाजूला बसल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सर्वजण आनंद साजरा करत असताना अचानक होत्याचं नव्हतं झालं.

Read More

आताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर 'हा' गंभीर गुन्हा दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडित पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टाने सात दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली आहे. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.

Read More