RBI Recruitment Reserv Bank Of India assistant post vacant Job News in Marathi;भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे…

Read More

Changes In Interest Rates On Post Office Deposit Schemes ,

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office best investment plan for income : सरकारने सामान्य नागरिकांना एक चांगली बातमी दिली आहे. आता तुम्ही तुमचा पैसा सुरक्षित गुंवणूक करु शकता आणि चांगले पैसे मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. त्यामुळे तुमच्या पैशाची चांगली बचत होईल. आणि तुमचा बँक बॅलन्सही चांगला वाढेल. पोस्टाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ आता ग्राहकांना मिळणार आहे. अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार आज 1 जुलैपासून…

Read More

Deposit 1,500 rupees every month in this superhit scheme of post office and get 35 lakhs on maturity

( प्रगत भारत । pragatbharat.com) Post Office Saving Scheme : अनेकांपुढे भविष्यातील पैशाबाबत चिंता असते. पैसे गुंतवण्याचा काहींना धोका वाटतो. आपले पैसे सुरक्षित राहतील काय, अशी एक चिंता असते. मात्र, सरकारी बँकेत पैसे ठेवले तर ते अधिक सुरक्षित राहतात. पोस्ट ऑफिसने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे. याचा ग्राहकांना लाभ घ्यायचा असेल तर याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना आहे. या योजमध्ये मुदतपूर्तीवर मोठी रक्कम मिळते.  पोस्ट ऑफिस अनेक विशेष योजना आणत आहे. यात ग्राहकांना लाखो रुपयांचा लाभ मिळू शकतो. येथे आम्ही अशा…

Read More

Anusha Dandekar Suffered From Ovary Lumps Shared Emotional Post; ‘गर्भाशयात सापडल्या गाठी आणि…’ मराठमोळ्या अनुषाची भावुक पोस्ट, मुलींना दिला महत्त्वाचा सल्ला

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अनुषाने व्यक्त केली भावना अनुषा दांडेकरने आपला मेकअपशिवाय फोटो शेअर करत चाहत्यांना सांगितले की, ‘मी तुम्हा सर्वांना हॅलो म्हणायला आले आहे. नुकतीच माझ्या गर्भाशयाच्या गाठीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही गाठ गंभीर स्वरूपाची असून मी स्वतःला नशीबवान समजते की, सर्व काही सुरळीत पार पडलं आहे. ही प्रक्रिया चालू झाल्यापासून गर्भाशयात अनेक गाठी सापडल्या आणि त्या सर्व डॉक्टरांनी काढून टाकल्या आहेत. पूर्ण बरं होण्यासाठी अजून काही दिवस नक्की लागतील पण मी ठीक आहे’ मुलींना दिला सल्ला ही पोस्ट अनुषाने सर्वांना सतर्क करण्यासाठी केली आहे असंही…

Read More

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी । Sharad Pawar’s big announcement, Supriya Sule and Praful Patel are responsible for the post of NCP working president

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Big Announcement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे…

Read More