7 फूट उंची, पिवळे डोळे, चंदेरी त्वचा, उडण्याची क्षमता अन्…; गावकऱ्यांच्या एलियन्स हल्ल्याच्या दाव्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7 Foot Flying Aliens: या कथिक एलियन्समुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण असून अनेकदा आमच्यावर हल्ला करण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात स्थानिक सुरक्षा यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया नोंदवली असून नेमका हा काय प्रकार आहे याबद्दल भाष्य केलं आहे.

Read More

Kalatmak Yog : ‘या’ राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Chandrama Yuti/Kalatmak yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्वात संथ गतीने शनीदेव आपली रास बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर चंद्र सर्वात वेगवान प्रकारे आपले स्थान बदलतो. अडीच दिवसात चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. जेव्हा एखाद्या जाचकाच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे सौम्य स्वभावाचे ग्रह एकत्र येतात तेव्हा कलात्मक योग तयार होतो. या योगामुळे करिअर आणि व्यवसायात अमाप प्रगती आणि यश मिळतं.  (shukra chandrama yuti kalatmak yog gajlakshmi rajyog lucky for 6 zodiac signs money will rain)   पंचांगानुसार 13…

Read More

चंद्र आणि मंगळ ग्रहावर अंत्यसंस्कार करणे अशक्य; अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेह पृथ्वीवर कसा आणणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Space Missions :  आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आर्टेमिस-II मोहिम हाती घेतली आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. याची जोरदार तयारी नासाकडून सुरु आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय करणार?  या अनुषंगाने देखील नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू झालेल्या अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत आणणे शक्य होईल अनुषंगाने देखील प्लानिंग केले आहे.  चार अंतराळवीर जाणार अंतराळात अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) आणि कॅनेडियन…

Read More

प्रत्यक्षात असा आहे चंद्र! चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना टिपलेला पहिला फोटो; ISRO ने केला शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी चंद्रावर उतरण्याआधी चांद्रयान-3 मध्ये होणार ‘हा’ मोठा बदल; यानाचे वजन 3900 वरुन 2100 Kg वर येणार

Read More

Chandrayaan 3 चं लाईव्ह लोकेशन सांगत इस्रोनं म्हटलं, आता पुढील स्थानक ‘चंद्र’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : असंख्य भारतीयांच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षांसह अवकाशाच्या दिशेनं झेपावलेलं चांद्रयान 3 मजल दरमजल करत आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. खुद्द इस्रोकडूनच यासंदर्भातील माहिती देत चांद्रयान नेमकं कुठे आहे याची माहिती दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देत इस्रोनं चांद्रयान 3 चं Live Location ही सांगितलं. ज्यामध्ये त्याची पृथ्वीभोवतीची परिक्रमा पूर्ण झाली असून आता 5 ऑगस्टला चांद्रयान 3 लुनार ऑर्बिटमध्ये दाखल होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान 3 नं पृथ्वीभोवतीची परिक्रमा पूर्ण केली असून आता ते चंद्राकडे…

Read More

Grahan Yog : तूळ राशीत चंद्र केतुच्या युतीने धोकादायक ग्रहण योग, 'या' 3 राशींनी गुरुवारपर्यंत रहावे सतर्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Ketu Yuti : तूळ राशीत चंद्र केतुच्या युतीने अत्यंत घातक असा ग्रहण योग तयार झाला आहे. या अशुभ योगामुळे तीन राशींच्या लोकांना गुरुवारी म्हणजे 27 जुलै संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांपर्यंत सतर्क रहावं लागणार आहे.   

Read More

प्रत्यक्षात कसा दिसतो शनी ग्रह? चंद्र आणि शनीचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending photo : नासा (National Aeronautics and Space Administration) अनेकदा अंतराळातील आश्चर्यकारक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. इस्त्रोने चांद्रयान 3 चं यशस्वी (Chandrayaan 3) प्रक्षेपण केलं आहे. अवकाशातील ग्रह प्रत्यक्षात कसे दिसतात हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. शनी आणि चंद्र प्रत्यक्षात कसा दिसतो हे दाखविणारे फोटो नासाने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. (trending photo nasa captures saturn and moon shani viral on Internet) अंतराळातील चंद्र आण शनि हे सुंदर फोटो पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होणार यात शंका नाही. NASA त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन…

Read More

Panchang Today : आज चंद्र कोणत्या राशीत असेल? जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 14 July 2023 in marathi : पंचांगानुसार आपल्याला वेळ आणि काळाची अचूक गोष्ट समजते. पंचांगाचे पाच भाग तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे पाच भाग असतात. त्यानुसार आपल्याला शुभ, अशुभ काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ यावरुन आपली महत्त्वाची कामं आपण करतो. आज शुक्रवार असून कृष्ण पक्षाची द्वादशी तिथी आहे. आज नक्षत्र रोहिणी करण कौलव आणि योग गंड आहे. (Friday Panchang)  हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला आहे. शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीचा वार. त्यामुळे आज मात लक्ष्मीची उपासना करुन…

Read More

याचं उत्तर द्याच! रेल्वे, हॉटेलांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) White Bedsheet Use in Hotel & Train: कुठे फिरायला गेलं असता ओळखीच्या व्यक्तींच्या घरी राहण्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय गेल्या अनेक वर्षांपासून बरेचजण निवडत आले आहेत. आपण जिथं जातो तिथं निवांत काही क्षण व्यतीत करत, तिथल्या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत एखादं सुरेख असं हॉटेल निवडतो. पुढचे काही दिवस हेट हॉटेल आपलं घर होऊन जातं. तुम्हीही असं केलंय ना? एकदातरी केलंच असेल.  जेव्हाजेव्हा एखाद्या आलिशान किंवा एखाद्या साध्यासुध्या हॉटेलमध्ये जायची वेळ येते तेव्हातेव्हा तिथं गेलं असता काही गोष्टी आपल्याला अगदी एकसारख्याच दिसतात. सोप्या शब्दांत सांगावं तर,…

Read More