मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली…एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation:  महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.

Read More

अभिषेक बच्चननंतर श्वेता बच्चनची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत! कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shweta Bachchan’s post : गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबात काही स्थिर नाही अशा चर्चा सुरु आहेत. बच्चन कुटुंबात वाद असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, बच्चन कुटुंब हे अनेकदा काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यात वाद होतोय याच्या चर्चा पुन्हा सुरु होत आहेत. रिपोर्ट्नुसार, एकीकडे ऐश्वर्याचं बच्चन कुटुंबातील लोकांसोबत मतभेद होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे तिची नणंद आणि अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चननं एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या क्रिप्टिक पोस्टनं सोशल मीडियावर…

Read More

पाकिस्तानात प्रजासत्ताक दिनाला काय म्हणतात? कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Constutution Day: भारत आणि पाकिस्तान हे दोनही देश एकाच काळात स्वातंत्र्य झाले. भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला. तर पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झाला. भारतात 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पण पाकिस्तानात असा दिवस असतो का? जाणून घ्या.

Read More

100 वर्षे जुन्या वर्तमानपत्रात 2024 बद्दलची भविष्यवाणी, काय आणि किती खरं ठरलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: भविष्यात पुढे घडणाऱ्या संकेतांबाबत भविष्यवाणी केल्या जातात. मात्र अशा भविष्यवाणी खऱ्या ठरतात का. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Read More

हा Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! स्कुटरवरील महिला पोलिसांनी विद्यार्थिनीबरोबर काय केलं पाहिलं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Telangana Policewoman Drags Student: तेलंगणमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका विद्यार्थीनीचे केस पकडून तिला दुचाकीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी खेचत नेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ही विद्यार्थिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्या असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारविरुद्ध ही तरुणी आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे.  काय आहे व्हिडीओमध्ये? व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, दुकाचीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी या विद्यार्थिनीचा छळ करताना दिसत…

Read More

Panchang Today : पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथीसह आयुष्मान योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 26 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. आज प्रीति आणि आयुष्मान योग आहे. तर सकाळी 10.29 पर्यंत गुरुपुष्य योग असणार आहे. तर चंद्र आज कर्क राशीत आहे. (friday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मी यांची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 26 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak…

Read More

Republic Day 2024: घरात तिरंगा फडकावण्याचे नियम काय आहेत? चुकूनही करु नका ‘या’ चुका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?

Read More

Republic Day 2024 : ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ या गाण्याचा खरा अर्थ काय? प्रत्येक शब्द अतिशय समर्पक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन असो किंवा मग स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवसांच्या आधीपासूनच सर्वत्र देशभक्तीचे वारे वाहू लागतात. जागोजागी याच दिवसांभोवती फिरणाऱ्या विषयांची चर्चा होते, टीव्हीवर त्याच विषयांवर आधारित चित्रपट पाहायला मिळतात थोडक्यात अनेक ठिकाणी देशप्रेम आणि तत्सम गोष्टींचीच चर्चा अधिक प्रमाणात होत असते. देशभक्तीपर गीतंही अनेकदा कानांवर पडतात. अशा सर्व गीतांमध्ये हमखास ऐकू येतं ते म्हणजे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे गीत.  या गीताचा इतिहासही फार रंजक…  लोकप्रिय तत्त्वज्ञ, शायर आणि राजकीय तज्ज्ञ अल्लामा मोहम्मह इकबाल यांनी 1904 मध्ये हे…

Read More

‘तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम…’; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Axar Patel  BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले. अक्षरला मिळाला पुरस्कार अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या…

Read More

Panchang Today : पौष महिन्यातील पौर्णिमासह गुरुपुष्यामृत योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 25 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज पौष महिन्यातील या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हटलं जात.  त्याशिवाय आज गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग असणार आहे. तर चंद्र आज कर्क राशीत आहे. (Thursday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा यांची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ…

Read More