Kisan Andolan: सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य; 21 तारखेला दिल्लीच्या दिशेने करणार कूच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kisan Andolan: शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, तीन केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने सरकारी संस्थांकडून डाळी, मका आणि कापूस एमएसपीवर खरेदी करण्यासाठी 5 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव दिला होता.

Read More

अदानी रियल्टीने जिंकली 30 हजार कोटींची बोली, वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलच्या पुनर्विकासाचे काम करणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) अदानी रियल्टीने लँड पार्सलच्या पुनर्विकासाची निविदा जिंकली आहे. अदानी रियल्टीला हे कंत्राट 30 हजार कोटी रुपयांना मिळाले आहे. 

Read More

Surya Gochar 2024 : सूर्यदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ 5 राशींनी आत्ताच सावध व्हा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun Transit 2024 : प्रत्येक ग्रह आपल्या निश्चित वेळेनंतर आपली स्थिती बदलत असतो. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला ग्रह गोचर असं म्हणतात. ग्रहांचा राजा सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदलतो. ग्रहांच्या या हालचालीमुळे शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. अशातच आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव 13 फेब्रुवारीला आपली राशी बदलणार आहे. सूर्य आता मकर राशीतील आपला प्रवास पूर्ण करून कुंभ राशीत प्रवेश करतोय. सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात कुंभ राशीत राहणार असल्याने याचा परिणाम अनेक दिसून येणार आहेत. ज्योतिषशास्त्र…

Read More

Woman Marries AI Holographic human Artificial Intelligence relationships;जगात पहिल्यांदाच होतंय असं! महिला करणार एआय टेक्नोलॉजीसोबत लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman AI Holographic Partner : विवाह बंधनात अडकणं हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. यामध्ये 2 पार्टनर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे विवाह पाहिले आहेत. स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन विवाह करतात, स्त्री आणि स्री तसेच दोन पुरुष एकत्र येऊन विवाह होणे हेदेखील आता  सर्वसामान्य आहे. पण आता जग पहिल्यांदाच एका वेगळ्या लग्नाचे साक्षीदार होणार आहे. एका महिलेने पुरुष किंवा स्त्रीसोबत नव्हे तर टेक्नोलॉजीसोबत लग्न करण्याचा प्लान केलाय.  आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग सुरु झाले आहे. एआयच्या मदतीने जग वेगाने पुढे…

Read More

आज लोकसभाची निवडणूक झाली तर महाराष्ट्रात…; Opinion Poll ची थक्क करणारी आकडेवारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए 400 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला. एकटा भाजपा 370 जागा जिंकणार तर मित्रपक्ष 30 हून अधिक जागा जिंकून अबकी बार 400 पारचा आकडा गाठणार असा दावा पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच ‘टाईम्स नाऊ-मॅट्रीझ’चं सर्वेक्षण समोर आलं आहे. महाराष्ट्रासहीत देशभरात घेतलेल्या ओपिनिअन पोलमध्ये यंदाची निवडणूक भाजपासाठी ‘अच्छे दिन’ घेऊन येणार असल्याचं दिसत आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपाला फटका बसण्याची शक्यता होती तिथं पक्षासाठी साकारात्मक वातावरण दिसत आहे. सध्या आघाड्या, युतीसंदर्भातील बऱ्याच…

Read More

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव ‘या’ राशींना करणार मालमाल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 05 to 11 February 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी 5 फेब्रुवारीला मंगळ मकर राशीत रात्री 9:07 वाजता गोचर करणार आहे. मंगळदेवाच्या संक्रमणामुळे काही राशींना फायदा होणार आहे. साहस, पराक्रम, शौर्य आणि करिअरचा कारक मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना धनलाभ होणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या. मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. कुटुंबात आनंद आणि सौहार्द आणि परस्पर प्रेमाच वातावरण असणार…

Read More

Ramdas Kadam Political Attacked on Uddhav Thackeray Maharashtra Politics;या जगात बापाशी बेइमानी करणारी पहिली अवलाद उद्धव ठाकरे, रामदास कदमांची टीका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramdas Kadam on Uddhav Thackeray: शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगडमध्ये आज रामदास कदम यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आनंद गीते यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला.  या जगामध्ये आपल्या बापाची बेइमानी करणारे पहिली अवलाद कोण असेल तर उद्धव ठाकरे आहेत, अशा भाषेत रामदास कदम ठाकरेंना बोलले. आमदार शिल्लक आहेत त्यांना निवडून आणून दाखवा असे आव्हानही त्यांनी यावेळी केल. उद्धव ठाकरेंजवळ काय शिल्लक…

Read More

Shani Gochar : 10 फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात शनि करणार तांडव! सावध न राहिल्यास होईल मोठं नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Nakshtra Parivartan : वैदिक ज्योतिशशास्त्रात शनिदेव हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. असं म्हणतात की, जेव्हा आपले कर्म चांगले असतात तेव्हा शनिदेव आपल्यावर प्रसन्न असतात. मात्र आपले कर्म खराब असतील तेव्हा शनिदेवाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. न्याय आणि कर्माचा दाता शनिदेव येत्या 10 फेब्रुवारीला नक्षत्र संक्रमण करणार आहे. पुढील शनिवारी दुपारी 2 वाजता शतभिषा नक्षत्राच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. शनि नक्षत्र काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. (Shani Nakshtra Parivartan February 10 Shani will make a fuss in the lives…

Read More

पर्यटन स्थळांची ब्रँडिंग करणार; अर्थसंकल्पात पर्यटनासाठी 11.11 लाख कोटींची तरतूद

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024: टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र ‘त्या’ नोकरदारांना 7 लाखांपर्यंत Income Tax नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा

Read More

तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाने प्रश्नावर राहुल गांधींनी दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं.  अर्श नवाज असं या मुलाचं नाव असून तो युट्बूबर आहे. त्याने राहुल गांधींची भेट घेत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शने राहुल गांधींवरही व्लॉग तयार केला…

Read More