अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार कुठे आणि कसे करणार? NASA ची एकदम भायनक प्रोसेस

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Space Missions :  आर्टेमिस-1 मिशनच्या यशानंतर नासाने (NASA) आर्टेमिस-II मोहिम हाती घेतली आहे. 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे. 50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे. याची जोरदार तयारी नासाकडून सुरु आहे. या मोहिमेदरम्यान अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय करणार?  या अनुषंगाने देखील नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू झालेल्या अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत आणणे शक्य होईल अनुषंगाने देखील प्लानिंग केले आहे.  चार अंतराळवीर जाणार अंतराळात अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) आणि कॅनेडियन…

Read More

‘दाऊदही अशाच खंडण्या घ्यायचा, मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांची फौजच उभी केली; ED भाजपावर कारवाई करणार का?’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds Case Uddhav Thackeray Group Slams PM Modi: इलेक्टोरल बॉण्ड प्रकरण हे मोदी सरकारचे ‘मनी लाँडरिंग’ आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. देशाच्या राजकारणामध्ये सध्या इलेक्टोरल बॉण्डचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्ष आघाड्या आणि युतीच्या माध्यमातून लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतानाच दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील खटल्यामुळे राजकीय पक्ष अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातही इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे गटानेही इलेक्टोरल बॉण्डच्या मुद्द्यावरुन भाजपावर…

Read More

Chandra Grahan 2024 : होळीला असणार चंद्रग्रहण ‘या’ राशींना करणार श्रीमंत, प्रत्येक कामात मिळणार यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan 2024 : चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. मात्र ज्योतिषशास्त्रात याला विशेष महत्त्व असून ते अशुभ मानले जाते. खगोलशास्त्रानुसार जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्राला त्याच्या सावलीने झाकते तेव्हा चंद्राचा काही भाग अदृश्य झालेला आपण पाहतो. पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नसल्याने या घटनेला चंद्रग्रहण असं म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा पृथ्वीसह मानवी जीवनावरही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. (Chandra Grahan 2024 on Holi will make these zodiac signs rich success in every work)…

Read More

Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Nakshatra Parivartan: शनिदेव 7 एप्रिलला शतभिषा नक्षत्र सोडून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गुरुचं वर्चस्व आहे. अशा स्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे. 

Read More

Weather Update : यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; WMO ची मोठी भविष्यवाणी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update In India : काही महिन्यांत जागतिक हवामानावर एल निनोचा (El Nino) प्रभाव कायम राहील, असंही डब्ल्यूएमओने (WHO) म्हटलं आहे.

Read More

LokSabha: ‘पंतप्रधान म्हणाले होते, तुला माफ करणार नाही,’ प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून एकूण 34 विद्यमान खासदारांना वगळलं आहे. यामध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचाही समावेश आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी खासदार असताना अनेक वादग्रस्त विधानं केली होती. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे. कदाचित माझे काही शब्द नरेंद्र मोदींना आवडले नसावेत असं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.  भाजपाने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भोपाळ मतदारसंघातून यावेळी प्रज्ञा ठाकूर यांच्या जागी आलोक शर्मा…

Read More

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात 'राम मंदिर' ठरणार भाजपसाठी वरदान; आश्चर्यचकित करणारा जनतेचा कौल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zee News Opinion Poll : मॅट्रिझने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल आयोजित केला. या मत सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातून (Lok Sabha Election 2024) धक्कादायक निकाल समोर आला आहे.

Read More

विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is CBSE Open Book Exam: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गंत भारतीय शिक्षण क्षेत्रात मोठे बदल करण्यात येणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या पुस्तक परीक्षेच्या प्रस्तावावर विचार करत आहे. नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क (NCF)ने केलेल्या शिफारसीनुसार सीबीएसईने नववी ते बारावीसाठी काही सीबीएसई शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ओपन बुक एक्झाम आयोजित करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.  एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 2023मध्ये झालेल्या गवर्निंग बॉडी मिटिंगमध्ये घेण्यात आला असून प्रायोगिक तत्वावर लवकरच आयोजित करण्यात येईल. बोर्डने या वर्षाअखेर काही…

Read More

Kisan Andolan: सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांना अमान्य; 21 तारखेला दिल्लीच्या दिशेने करणार कूच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kisan Andolan: शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, तीन केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने सरकारी संस्थांकडून डाळी, मका आणि कापूस एमएसपीवर खरेदी करण्यासाठी 5 वर्षांच्या कराराचा प्रस्ताव दिला होता.

Read More

अदानी रियल्टीने जिंकली 30 हजार कोटींची बोली, वांद्रे रेक्लेमेशन लँड पार्सलच्या पुनर्विकासाचे काम करणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) अदानी रियल्टीने लँड पार्सलच्या पुनर्विकासाची निविदा जिंकली आहे. अदानी रियल्टीला हे कंत्राट 30 हजार कोटी रुपयांना मिळाले आहे. 

Read More