Woman Marries AI Holographic human Artificial Intelligence relationships;जगात पहिल्यांदाच होतंय असं! महिला करणार एआय टेक्नोलॉजीसोबत लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman AI Holographic Partner : विवाह बंधनात अडकणं हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. यामध्ये 2 पार्टनर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे विवाह पाहिले आहेत. स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन विवाह करतात, स्त्री आणि स्री तसेच दोन पुरुष एकत्र येऊन विवाह होणे हेदेखील आता  सर्वसामान्य आहे. पण आता जग पहिल्यांदाच एका वेगळ्या लग्नाचे साक्षीदार होणार आहे. एका महिलेने पुरुष किंवा स्त्रीसोबत नव्हे तर टेक्नोलॉजीसोबत लग्न करण्याचा प्लान केलाय.  आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग सुरु झाले आहे. एआयच्या मदतीने जग वेगाने पुढे…

Read More

लव्ह, सेक्स अन् धोका! एका व्यक्तीची तीन लग्न, अनैसर्गिक सेक्स…; नात्याला काळिमा फासणारा प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: अनैतिक संबंधांतून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका युवकाने तीन लग्न केल्याची घटना घडली आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर या तरुणाने दुसरं लग्न केलं. मात्र, त्यानंतरही तो तिसऱ्याच एका महिलेसोबत राहू लागला. पतीच्या या वर्तनाला वैतागलेल्या पत्नीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.  पतीच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे असं सांगून त्याने माझ्यासोबत लग्न केले. मात्र, आता तो तिसऱ्या पत्नीसोबत राहतो. त्याचबरोबर महिलेने अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचाही आरोप केला आहे. लल्ला सिंह असं या तरुणाचे नाव…

Read More

लाखोंची कॅश अन् दागिने! …600 रुपये कमवणाऱ्याच्या 2 मुलींचं लग्न; अख्ख्या पोलीस स्टेशननं केलं कन्यादान

( प्रगत भारत । pragatbharat.com) सफाई कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने यासाठी पुढाकार घेत मदत केली.   

Read More

तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाने प्रश्नावर राहुल गांधींनी दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं.  अर्श नवाज असं या मुलाचं नाव असून तो युट्बूबर आहे. त्याने राहुल गांधींची भेट घेत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शने राहुल गांधींवरही व्लॉग तयार केला…

Read More

नवरदेवच नाही! शेकडो वधूंचं स्वत:च्याच गळ्यात वरमाला घालत लग्न; UP मधला विवाहसोहळा चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Mass Marriage Scheme: सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाईसाठी टीमची स्थापना करण्यात आली आहे.

Read More

बायकोला करायचे होतो पाचवे लग्न, चौथ्या पतीला कुणकुण लागली, त्याने स्वतःलाच दिली भयंकर शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Suicide Case: चार लग्न केली आता पाचव्यांदा बोहल्यावर चढायचे होते. चौथ्या पतीला कुणकुण लागली त्याने स्वतःलाच दिली शिक्षा

Read More

Kedar Shinde 51 Birthday Know Kedar Shinde and Bela Shinde Love Story in Marathil; इतक्या मोठ्या निर्मात्याला कुणी मुली द्यायला नव्हतं तयार, मित्रांच्या मदतीने पळून जाऊन केलं लग्न!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedar Shinde Love Story : केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील मोठं आणि लाडकं नावं… मराठी रंगभूमी, टीव्ही आणि सिनेमे या तिन्ही क्षेत्रात स्वतःची अनोखी मोहोर उमटवणारी प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आज 16 जानेवारी रोजी 51 वा वाढदिवस. केदार शिंदे आपल्या सिनेमांतून अनोखी प्रेमाची गोष्ट सांगतात. पण त्यांची स्वतःची लव्हस्टोरी अतिशय खास आहे.  केदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. गेली 27 वर्षे केदार शिंदे आणि बेला शिंदे हे सुखाचा संसार करत आहेत. पण या दोघांनी एकत्र यावं हे त्यांच्या कुटुबियांना मान्य नव्हतं……

Read More

रेल्वे स्टेशनवर भावा-बहिणीने एकमेकांशी केलं लग्न; घरच्यांना समजल्यावर उडाला गोंधळ, तास अन् तास…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Got Married To Sister: प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं, असं म्हटलं जातं. अनेकदा जात, धर्म, संपत्ती यासारख्या गोष्टींचा फारसा विचार न करता प्रेमात पडलेल्या जोडप्यांच्या प्रेमकथा बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत असतात. मात्र झारखंडमधील एक प्रेमप्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रेमप्रकरणाचं नाट्य एका रेल्वे स्थानकावर रंगल्याने लोकांसमोर तमाशा झाल्यासारखं चित्र पाहायला मिळालं. नेमकं घडलं काय? झालं असं की, झारखंडमधील डालटनगंज रेल्वे स्थानकामध्ये चक्क एका भावा-बहिणीने एकमेकांशी लग्न केले. आम्हाला एकत्रच राहायचं आहे, असा या दोघांचा हट्ट होता. पलामू येथील रेल्वेचं मुख्य…

Read More

कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का? काय म्हणतात प्रेमानंद महाराज

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिंदू धर्मात जन्म कुंडलीला अतिशय महत्त्व आहे. ही जन्म कुंडली तुमचं भवितव्याचे संकेत देते. आजही असंख्य लोक आहेत जे कुंडलीवर विश्वास ठेवतात. हिंदू धर्मात मुलगा मुलगी म्हणजे वर वधूची कुंडली जुळल्याशिवाय लग्नाला परवानगी देत नाही. लव्ह मॅरेज असो किंवा अॅरेज मॅरेज पालक त्या जोडप्याची कुंडली जुळतात. ज्योतिषशास्त्रानुसार वर वधूचे लग्न करण्यासाठी किती गुण जुळतात हे पत्रिकेवरुन पाहिले जातात. पत्रिकेत 36 गुणपैकी किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. मात्र तुमचे गुण जुळत नसेल तर पालक त्या जोडप्याला लग्नासाठी नकार देतात. साधारण पणे वधू आणि वराचे 18…

Read More

UP Crime Brother want Marry Sister LLB student cut neck after refused;बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother want Marry Sister: भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे उदाहरण अनेकदा दिले जाते. पण नात्याला काळीमा फासण्याचे काम एका भावाने केले आहे. या भावाचा आपल्या बहिणीवरच जीव जडला. त्याच प्रेम इतकं वाढत गेलं की लग्न बहिणीशीच करणार या निर्णयापर्यंत तो जाऊन पोहोचला. त्याला विरोध केल्यानंतर गळा कापण्यापर्यंत त्याची मजल केली. काय आहे ही घटना? भावा-बहिणीच्या नात्याचं पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने भावा-बहिणीचे नाते कलंकित केले. लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने आपल्या चुलत…

Read More