तब्बल 8 किमीपर्यंत चुकीच्या दिशेने धावत होती स्कूल बस; CCTV त कैद झाला अपघात; 6 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Accident: दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर (Delhi Meerut Expressway) गाजियाबाद (Ghaziabad) येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना झाली. बसचालकाची एक चूक आणि प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे एका कुटुंबातील 6 जण ठार झाले आहेत. मेरठमधील राहणारं एक कुटुंब राजस्थानच्या खाटू श्याम येथील मंदिरात दर्शनासाठी जात होतं. पण गाजियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवर झालेल्या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला. कुटुंबातील दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये एक लहान मूलही आहे. हा सर्व अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  विजय चौकाजवळ एक कार आणि स्कूल बसमध्ये धडक झाली. ही धडक…

Read More

बालासोर रेल्वे अपघात प्रकरणात मोठी अपडेट; CBIकडून 3 रेल्वे अधिकाऱ्यांना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Balasore Train Accident: बालासोर रेल्वे अपघातात 292 जणांनी जीव गमावला होता. 

Read More

देवदर्शनाला जाताना भीषण अपघात; बोलेरो दरीत कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Accident : उत्तराखंडच्या पिथौरागढ (Pithoragarh Accident) येथे झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय 2 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुनसियारी येथील होक्रा येथे ही घटना घडली आहे. बोलेरो जीप दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झालाय. स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे (Uttarakhand Police) पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बागेश्वरच्या शमा येथून सर्व भाविक होकरा मंदिरात दर्शनासाठी जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.  प्रवाशांनी भरलेली…

Read More

कोरोमंडल 128 KM/h तर सुपरफास्ट Express 126 KM/h वेगात होती, अपघात अन्…; रेल्वेने सांगितला घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Board On Coromandel Express Crash: ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी बाहानगामध्ये झालेल्या भीषण ट्रेन अपघातामध्ये 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातासंदर्भात रेल्वे बोर्डाने आज (4 जून 2023) पत्रकार परिषद घेऊन नेमका अपघात कसा घडला यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे. रेल्वे बोर्डाच्या सदस्या जया वर्मा यांनी नेमका घटनाक्रम प्रसारमाध्यमांना सांगितला. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेसचा (Coromandel Express) आधी अपघात झाला असं वर्मा म्हणाल्या. काही गैरसमज आम्ही दूर करु इच्छितो असं म्हणत त्यांनी सर्व जखमी प्रवाशांना दुर्घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आलं असून सध्या या मार्गावरील…

Read More

बालासोरहून जखमींना घेऊन निघालेल्या बसचा अपघात; रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या अपघातातील मृतांची संख्या आता 288 वर पोहोचली आहे. देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या या अपघातात सुमारे 747 प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर दुर्घटनेनंतर अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घटनास्थळी जाऊन अपघात स्थळाची पाहणी केली. अनेक जखमींना घटनास्थळावरून रुग्णालयात नेण्याचे काम अजूनही सुरू आहे. मात्र जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालासोरहून जखमी प्रवाशांना…

Read More

59 वर्षांपूर्वीचा तो भीषण अपघात! जेव्हा संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली, अख्खं स्टेशनच झालं होतं गायब; अंगावर शहारा आणणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) 1964 Train Accident: ओदिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात तब्बल 260 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. यानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताने जुन्या एका रेल्वे अपघाताच्या आठवणी जाग्या केल्या आहेत, जी वाचल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील. 15 डिसेंबर 1964 रोजी हवामान विभागाने दक्षिण अंदमानात तयार होणाऱ्या एका भीषण चक्रीवादळाचा इशारा…

Read More

Coromandel Express Derails: ओडिसात भीषण रेल्वे अपघात, कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Accident: ओडीसातल्या बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली. या धडकेनंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन खाली घसरले.

Read More

Viral Video: ….अन् धडकेनंतर कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली, अपघात पाहून अंगावर काटा येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडीओ, फोटो पाहिले असतील. पण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला एक व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण या अपघातात कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली आहे. कार इतक्या वेगात होती की, टो ट्रकच्या रॅमवर चढल्यानंतर काही वेळ अक्षरश: हवेत होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही वेळासाठी हे एखाद्या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे का असं वाटेल.  अमेरिकेतील जॉर्जिया येथे हा अपघात झाला आहे. घटनास्थळी अपघात झाला असल्याने पोलीस उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा अपघात झाला. अपघातानंतर कार हवेत…

Read More