Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. टूरिस्ट बस दरीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Read More

…अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com) EMU train climbs on platform: उत्तर प्रदेशमधील मथुरा रेल्वे जंक्शनवर मंगळवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. शकूरबस्ती-नवी दिल्ली-मथुरा शटल ईएमयू ट्रेन म्हणजे मुंबईकरांच्या भाषेत सांगायचं झाल्यास लोकल ट्रेन मथुरा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चढल्याने एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. या ईएमयू ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढण्याआधीच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना मोठ्या दुर्घटनेची चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढल्याने कोणीही जखमी झालं नाही.  नक्की घडलं काय? समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही ट्रेन मथुरा स्थानकामध्ये पोहचली. यामधील सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर रात्री 10 वाजून…

Read More

MotoGP Bharat 2023: रेसदरम्यान ट्रॅकवर भीषण अपघात, बाईकला आग लागली आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातल्या MotoGP ची सुरुवात झाली असून ग्रेटर नोएडात्लाय बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर ही मोटररेस आयोजित करण्यात आली आहे. MotoGP च्या पहिल्या दिवशी रेसमध्ये सहभागी झालेल्या बायकर्सने जोरदार सराव केला. या दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली.

Read More

युट्बूरचा भीषण अपघात! भरधाव वेगात स्टंट करताना तोल गेला अन् बाईक अक्षरश: हवेत उडाली; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्याच्या जमान्यात सोशल मीडिया म्हणजे काही तरुणांसाठी व्यसन झालं आहे. तिथे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. अनेकदा या नादात तरुण-तरुणी आपला जीव धोक्यात घालत असतात. यामध्ये बाईकवर स्टंट करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशाच एका युट्यूबरचा सध्या अपघात झाला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीटीएफ वासन असं या तरुणाचं नाव आहे. हाय स्पीड मोटरबाईक राईड्ससाठी तो ओळखला जातो. युट्यूबवर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र बाईकवर स्टंट करताना नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी अनेकदा त्याला चेतावणी दिली आहे. तसंच त्याला दंडही ठोठावण्यात आला…

Read More

स्वत:च्या बर्थडे पार्टीवरुन घरी येताना कार अपघात, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पाहा CCTV फुटेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Car Accident CCTV: रात्री 2 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात घडल्याचं सीसीटीव्हीवरुन स्पष्ट होत आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीने धडक दिलेला रस्त्यावरील पथदिव्याचा खांबही पडला.

Read More

पाकिस्तानमध्ये 'हाजारा एक्स्प्रेस'चा भीषण अपघात! ट्रेन रुळावरुन घसरली; 15 जणांनी गमावले प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Train Accident: पाकिस्तानात एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. रेल्वे रुळांवरुन घसरल्याने 15 जण ठार झाले आहेत. 

Read More

मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठा अपघात; विजेच्या झटक्यामुळे चौघांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muharram Procession Accident : झारखंडमधील बोकारो येथे मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी मिरवणूक काढली जात असताना एक ताजिया एका हाय टेंशनच्या विद्युत ताराच्या संपर्कात आल्याने मोठा अपघात घडला. आतापर्यंत या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read More

Muharram procession turned into mourning Tazia collided with high tension wire 4 dead;मोहरमच्या मिरवणुकीत अपघात, हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन चौघे जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Muharram Procession Accident: मोहरमचा ताजिया काढताना मोठी दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बोकारोच्या पेटवारच्या खेतको गावात ही घटना घडली. ताजिया काढताना 13 जण 11,000 बोल्ट वायरच्या कडीखाली आले. सर्वांना बीजीएच बोकारो येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. चौघांचा मृत्यू या घटनेनंतर परीसरात एकच हाहाकार उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. लोक ताजियाला इमाम बडा येथे हलवणार होते. त्यादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. मृतांमध्ये आसिफ रझा (21), इनामुल रब (35),…

Read More

Video: भारधाव वेगात कारने पावसाचं पाणी उडवण्याचा मोह भोवला! भीषण अपघात कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Car Accident Shocking Video: पावसाळ्यामध्ये वाहानांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं. देखभालीबरोबरच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर कार किंवा बाईक चालवतना अधिक सतर्क राहाणं आवश्यक असतं. मागील काही दिवसांपासून भारतामधील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत असताना अनेक ठिकाणी गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं. अनेक मार्गाही पाण्याखाली गेले. या पावसाचा फटका बसल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. अगदी वाहून जाणाऱ्या गाड्यांपासून ते रस्त्यावर फिरणाऱ्या मगरींपर्यंतचे व्हिडीओ पाहायला मिळाले. खरं तर पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना अधिक सावध राहणं आवश्यक असतं. भारतामध्ये तर खड्डे आणि रस्त्यांवर साचणारं पाणी पाहता…

Read More

गरम पाण्याचा पाईप फुटल्याने चौघांचा मृत्यू तर 70 जखमी; मॉस्कोत विचित्र अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moscow : मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये (Moscow Shopping Mall) शनिवारी गरम पाण्याचा पाइप फुटल्याने ( Hot Water Pipe) चार जण ठार तर 70 जण जखमी झाले. टास या वृत्तसंस्थेने महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पाईप फुटल्यानंतर मॉलच्या एका भागात उकळत्या पाणी भरले होते. त्यामुळे किमान 70 लोक जखमी झाले आणि सुमारे 20 लोक अडकले. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने नंतर टासला सांगितले की या घटनेत किमान दहा जण गंभीररित्या भाजले आहेत ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.…

Read More